लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बारा बलुतेदार महासंघाचे विविध मागण्यांसाठी अनोखे आंदोलन - Marathi News | Unique movement for the various demands of the Balatardar Mahasangh | Latest beed News at Lokmat.com

बीड :बारा बलुतेदार महासंघाचे विविध मागण्यांसाठी अनोखे आंदोलन

बारा बलुतेदार, आठरा अलुदारांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाआक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले. ...

बीडमध्ये बंजारा समाजाचा दणका मोर्चा - Marathi News | Banjara community's Banda Front in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये बंजारा समाजाचा दणका मोर्चा

बीड : सततच्या छेडछाडीला कंटाळून बंजारा समाजातील इयत्ता नववीतील स्वाती राठोड हिने आपली जीवन यात्रा संपविली. यातील आरोपीला कठोर ... ...

मुख्याध्यापकाच्या कार्यालयास कुलूप ठोकले; तिघांविरोधात गुन्हा - Marathi News | Locked the head office's office; Crime against triple | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुख्याध्यापकाच्या कार्यालयास कुलूप ठोकले; तिघांविरोधात गुन्हा

मुख्याध्यापकाच्या कार्यालयास अधिकार नसताना कुलूप लावले, तसेच त्यावर नोटीसही चिटकवली. ही घटना २२ जानेवारी रोजी परळी शहरातील गणेशपार भागातील वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयात घडली. ...

बीड जिल्ह्यात ७७ ठिकाणी शिवरायांची मिरवणूक - Marathi News | Shivrajaya procession in 77 places in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात ७७ ठिकाणी शिवरायांची मिरवणूक

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी जिल्हाभरातील शिवप्रेमी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात ७७ ठिकाणी शिवरायांची मिरवणूक ढोलताशाच्या गजरात निघणार आहे. ...

परळीत ऑईल मिलमधील भीषण स्फोटात एक ठार; दोघे गंभीर जखमी  - Marathi News | One killed in oil mill blast at parali; two were seriously injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत ऑईल मिलमधील भीषण स्फोटात एक ठार; दोघे गंभीर जखमी 

मिल पुन्हा चालू करण्यासाठी दुरुस्ती, डागडुजीचे काम सुरू होते. ...

शेतीची खातेफोड होऊन वेगळे झाले तरी मिळणार नाही लाभ - Marathi News | No profit will be available even after farming is separated | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतीची खातेफोड होऊन वेगळे झाले तरी मिळणार नाही लाभ

केंद्र शासनाने यावर्षीचा अर्थसंकल्प मांडला त्यावेळी अल्पभूधारक शेतकºयांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला होता. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार - Marathi News | Young killed in an unknown vehicle | Latest beed News at Lokmat.com

बीड :अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

शहरातील बशीरगंज चौकानजीकच्या एका तरुणाला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. ...

‘महासांगवी संस्थान संस्कृती जोपासणारे अधिष्ठान व्हावे’ - Marathi News | 'Mahasangwi Institute should be installed as a center for culture' | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘महासांगवी संस्थान संस्कृती जोपासणारे अधिष्ठान व्हावे’

महासांगवी संस्थानला ह.भ.प. राधाताई सानप यांनी आपल्या कर्तृत्वाने वैभव व प्रतिष्ठा मिळवून दिली. हे संस्थान संस्कृती जोपासणारे अधिष्ठान व्हावे. त्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. ...