बीड, मराठी बातम्या FOLLOW Beed, Latest Marathi News
सुरक्षा रक्षक झोपेत असल्याचा फायदा घेत दोन कैद्यांनी कारागृहातून पलायन करण्याचा प्रयत्न केला. ...
तांबाराजूरी येथील एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. ...
ज्येष्ठ साहित्यिका तथा कवयित्री मंदाताई पुरुषोत्तम देशमुख (६९) यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी बोरूळ तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
माजलगाव तालुक्यातील लवुळ-पिपळनेर व लवुळ- परडी रस्ता गेल्या वर्षापासुन बंद आसल्याने या भागातील २५ गावच्या दळण वळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
टोकवाडीमार्गे शहरात येणाऱ्या एका ट्रकवर आज पहाटे कारवाई करत पोलिसाच्या विशेष पथकाने ४० पोते गुटखा पकडला. ...
लग्नातील फेटे बांधण्यावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना गुरूवारी परळी शहरातील शिवाजीनगर भागात घडली ...
विहिरीच्या मस्टरवर सही करण्यावरून सरपंच आणि विरोधी गटात झालेल्या हाणमारीत १० जण गंभीर जखमी झाले आहेत. ...
तालुक्यातील येवलवाडी (नागरगोजे ) येथील शेतकऱ्याने गाईच्या विक्रीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने त्यास जिवंत जाळण्याचा प्रकार समोर आला आहे. ...