लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

विकासाचा मुद्दा ठरला विजयासाठी महत्त्वाचा - प्रीतम मुंडे - Marathi News | Development issue becomes important for victory - Pritam Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :विकासाचा मुद्दा ठरला विजयासाठी महत्त्वाचा - प्रीतम मुंडे

जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतपर्यंत वेगवेगळ्या योजनांसाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून भरीव निधी विकासासाठी दिला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या विजयी उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...

प्रीतम मुंडे यांचा दणदणीत विजय - Marathi News | Victory of Pritam Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रीतम मुंडे यांचा दणदणीत विजय

लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांचा १ लाख ६९ हजार ५७ मतांनी दणदणीत पराभव करीत मतदारसंघात भाजपची जादू कायम असल्याचे दाखवून दिले. ...

बीड लोकसभा निवडणूक मतमोजणी केंद्राच्या परिसरात १४४ कलम लागू - Marathi News | Section 144 of the Beed Lok Sabha elections are held in the area of counting center | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड लोकसभा निवडणूक मतमोजणी केंद्राच्या परिसरात १४४ कलम लागू

बीड जिल्हयाचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांनी लोकसभा मतमोजणी परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (३) लागू केले आहे. ...

उपद्रवी ६० लोक बीड जिल्ह्याबाहेर तात्पुरते हद्दपार - Marathi News | Fugitives 60 people temporarily expelled outside Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :उपद्रवी ६० लोक बीड जिल्ह्याबाहेर तात्पुरते हद्दपार

निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यातील १०० लोकांना सात दिवसांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला होता. ...

बीडमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त; ड्रोनद्वारे राहणार नजर - Marathi News | A big police settlement in Beed; Look at the drone | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त; ड्रोनद्वारे राहणार नजर

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी बीड जिल्हा पोलीस दलाने तगडा बंदोबस्त लावला आहे. ...

बीडच्या खासदाराचा आज फैसला - Marathi News | Beed's MP today's decision | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या खासदाराचा आज फैसला

बीड लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीस गुरुवारी सकाळी आठ वाजता प्रारंभ होईल. उमेदवारांची संख्या जास्त आणि व्हीव्हीपॅटची मतमोजणी करावी लागणार असल्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास उशीर होणार असला तरी दुपारी दोन वाजेपर्यंत मतदानाचा कल स्पष्ट होईल. ...

लोकसभा निकालानंतर क्षीरसागरांना कुणीच प्रवेश दिला नसता : धनंजय मुंडे - Marathi News | Nobody would have given Kshirsagar access after Lok Sabha results: Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निकालानंतर क्षीरसागरांना कुणीच प्रवेश दिला नसता : धनंजय मुंडे

बीडच्या लोकसभा निवडणुकीत लागणाऱ्या निकालातील महाआघाडीची लीड पाहून क्षीरसागर यांना कुणीच प्रवेश दिला नसता म्हणून त्यांनी आजचा मुहूर्त निवडला असा टोला मुंडेनी लगावला. ...

'घड्याळ' काढणार, 'शिवबंधन' बांधणार; राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर आज शिवसेनेत - Marathi News | Jaydutt Kshirsagar, NCP leader and former Maharashtra Minister, to join Shiv Sena today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'घड्याळ' काढणार, 'शिवबंधन' बांधणार; राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर आज शिवसेनेत

आज मुंबईतील मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जयदत्त क्षीरसागर भेट घेणार आहेत. ...