सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय. Read More
चेहऱ्याचं सौंदर्य राखण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्याची त्वचा स्वच्छ ठेवणं. आपण चेहरा धुण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या फेसवॉशचा किंवा साबणाचा वापर करतो. ...
अनेकदा त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन काही ट्रिटमेंट करण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने एक ट्रिटमेंट करण्यात येते ती म्हणजे ब्लीच करणं. ...
सुंदर दिसण्यासाठी महिला अनेक उपाय करतात. महागड्या पार्लर ट्रिटमेंट, बाजारात मिळणारी सौंदर्यप्रसाधनं यांसारख्या गोष्टींचाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. ...
सध्या सर्व तरूणींमध्ये सरळ केसांचा ट्रेन्ड पहायला मिळतो. त्यासाठी पार्लरमध्ये बक्कळ पैसे खर्च करण्यात येतात. तसेच अनेक केमिकल्स असलेले प्रोडक्ट्स वापरण्यात येतात. ...