लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
आता अॅसिड हल्ल्याने नाही होणार चेहऱ्याचं नुकसान; डॉक्टरांनी शोधला खास उपाय ! - Marathi News | doctor developed chemical that protects from acid attack | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :आता अॅसिड हल्ल्याने नाही होणार चेहऱ्याचं नुकसान; डॉक्टरांनी शोधला खास उपाय !

ब्रिटनच्या यॉर्कशायरमधील डॉक्टरांनी एक संशोधन केले असून त्याबाबत संपूर्ण जगभरात त्यांच्या या संशोधनाची चर्चा होत आहे. या डॉक्टरांनी एक असं केमिकल शोधून काढला आहे जो महिलांचा अॅसिड अटॅकपासून बचाव करेल. ...

डाग आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी पुरुषांनी वापरावे हे ३ घरगुती फेसपॅक! - Marathi News | 3 special face packs for Mens skin to remove wrinkles and marks | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :डाग आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी पुरुषांनी वापरावे हे ३ घरगुती फेसपॅक!

पुरुषांची त्वचा ही शेविंग केल्यावर फार रखरखीत होते. तसेच थंडीच्या दिवसातही त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या जाणवायला लागतात. ...

केसांची काळजी घेण्यासाठी थंडीमध्ये फॉलो करा 'या' टिप्स! - Marathi News | hair care mantras for healthy hair you can try this winter | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :केसांची काळजी घेण्यासाठी थंडीमध्ये फॉलो करा 'या' टिप्स!

सुंदर आणि मुलायम केसांसाठी आपण अनेक उपाय करतो. त्याचप्रमाणे प्रत्येक ऋतूनुसार त्वचेप्रमाणेच केसांच्याही अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे त्वचेप्रमाणे त्यांचीही काळजी घेणं गरजेचं असतं. ...

थंडीमध्ये मेकअप करण्यासाठी 'या' टिप्स करतील मदत! - Marathi News | new stylish winter makeup tricks | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :थंडीमध्ये मेकअप करण्यासाठी 'या' टिप्स करतील मदत!

थंडीमध्ये सर्व तरूणींना आणि महिलांना सतावणारी समस्या म्हणजे मेकअप. ऑफिस जॉब करणाऱ्या महिलांना दररोज प्रेजेन्टेबल राहणं गरजेचं असतं. बदलत्या ट्रेन्डनुसार मेकअपमध्येही अनेक बदल घडून आले आहेत. ...

पुरळ किंवा पिंपल्स फोडल्यावर चेहऱ्यावर डाग पडणे कसे रोखाल? - Marathi News | After popping a zit to prevent scarring what should you do | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पुरळ किंवा पिंपल्स फोडल्यावर चेहऱ्यावर डाग पडणे कसे रोखाल?

चेहऱ्यावर पुरळ येणे ही एक सामान्य बाब आहे. पण यामुळे तुमचं सौंदर्य कमी होतं. अनेकजण चेहऱ्यावरील पुरळ किंवा पिंपल्स हाताने फोडतात. ...

चेहरा धुण्याच्या या पद्धतीमुळे तुम्ही वेळेआधी दिसू शकता वृद्ध! - Marathi News | These method of face wash can damage your skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहरा धुण्याच्या या पद्धतीमुळे तुम्ही वेळेआधी दिसू शकता वृद्ध!

सुंदर असणे आणि सुंदरता कायम ठेवणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. फार सुंदर नसलेले लोकही जेव्हा चेहऱ्याची खास काळजी घेतात तेव्हा ते आकर्षक दिसतात. ...

फेस्टिव्ह सिझनसाठी डिझायनर अनिता डोंगरेच्या कलेक्शनसह बॉलिवूड तारकांचे खास लूक्स! - Marathi News | Specialty lovers of Bollywood stars including designer Anita Dongre collection for Festive Season! | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :फेस्टिव्ह सिझनसाठी डिझायनर अनिता डोंगरेच्या कलेक्शनसह बॉलिवूड तारकांचे खास लूक्स!

सध्या स्ट्रेटनिंगऐवजी केराटिन ट्रिटमेंटचा ट्रेन्ड; जाणून घ्या फायदे! - Marathi News | keratin treatment is different to straightening this is for dandruff | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :सध्या स्ट्रेटनिंगऐवजी केराटिन ट्रिटमेंटचा ट्रेन्ड; जाणून घ्या फायदे!

सौंदर्यात भर घालण्यासाठी त्वचा आणि केसांवर लक्ष केंद्रीत करण्यात येतं. तजेलदार त्वचा आणि सिल्की-शायनी केस मिळवण्यासाठी बाजारातील अनेक उत्पादनं ट्राय करण्यात येतात. पार्लरमध्ये जाऊन अनेक ब्युटी ट्रिटमेंट केल्या जातात. ...