लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
स्किन व्हाइटनिंगसाठी 'या' 5 टिप्स करतील मदत! - Marathi News | 5 ways to naturally whiten skin at home | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :स्किन व्हाइटनिंगसाठी 'या' 5 टिप्स करतील मदत!

आपली त्वचा सुंदर आणि तजेलदार दिसावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु, दररोज उन्हामध्ये फिरल्याने किंवा प्रदूषण आणि इतर अनेक कारणांमुळे आपल्या त्वचेचा मूळ रंग नाहीसा होतो. यामुळे त्वचा काळपट दिसू लागते. ...

Diwali 2018 : दिवाळीला घरीच तयार करा उटणे, जाणून घ्या पद्धत! - Marathi News | How to make homemade Sugandhi Utane | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Diwali 2018 : दिवाळीला घरीच तयार करा उटणे, जाणून घ्या पद्धत!

पहाटे पहाटे उटणे लावून आंघोळ करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. पण पूर्वी हे उटणे अनेकजण घरीच तयार करत होते. ...

पांढरे केस काळे करण्यासाठी वापरा हे घरगुती उपाय! - Marathi News | Home remedies to get rid of grey hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पांढरे केस काळे करण्यासाठी वापरा हे घरगुती उपाय!

कमी वयातच पांढरे केस होण्याची समस्या अलिकडे सामान्य बाब झाली आहे. पण यामुळे अनेकांना चारचौघात अवघडल्यासारखे होते. हे केस लपवताही येत नाहीत. ...

थंडीच्या दिवसात कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ करण्याचे ५ फायदे! - Marathi News | 5 amazing benefits of take bath with salty water | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :थंडीच्या दिवसात कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ करण्याचे ५ फायदे!

काही लोकांची त्वचा या दिवसात कोरडी होते. काहींच्या त्वचेला भेगाही पडतात. त्यामुळे अनेकजण आंघोळीच्या पाण्यात गुलाब जल किंवा दुधाचा वापर करतात. ...

Happy Birthday Aishwarya : ऐश्वर्याच्या सौंदर्याचं गुपित दडलंय तिच्या डाएटमध्ये! - Marathi News | Happy Birthday Aishwarya : bollywood actress aishwarya rai weight loss secret diet plan | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Happy Birthday Aishwarya : ऐश्वर्याच्या सौंदर्याचं गुपित दडलंय तिच्या डाएटमध्ये!

आपल्या अलौकिक सौंदर्याने लाखो चाहत्यांना घायाळ करणारी आणि मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावे केलेली ऐश्वर्या राय-बच्चन हिचा आज 45वा वाढदिवस. बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक नावाजलेली अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबियांची सून ऐश्वर्याच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. ...

रोज करु नये मेकअप; चेहऱ्यावर होतात हे ५ गंभीर परिणाम! - Marathi News | Harmful effects of applying makeup daily | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :रोज करु नये मेकअप; चेहऱ्यावर होतात हे ५ गंभीर परिणाम!

अलिकडे महिला आता रोज मेकअप करण्याला प्राधान्य देत आहेत. पण रोज मेकअप केल्याने तुम्ही सुंदर तर दिसाल पण याने तुमच्या चेहऱ्याचा नैसर्गिक रंग प्रभावित होतो. ...

मेणबत्तीच्या सहाय्याने पायांच्या टाचांना पडलेल्या भेगा करा दूर! - Marathi News | candle for cracked heels treatment in just 3 days | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मेणबत्तीच्या सहाय्याने पायांच्या टाचांना पडलेल्या भेगा करा दूर!

थंडीमध्ये अनेकांना टाचांना भेगा पडण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. अनेकांना पडलेल्या टाचांच्या भेगा तर आणखी वाढत जाऊन गंभीर रूप घेतात. अनेकदा या भेगाळलेल्या टाचांमुळे चारचौघात मान खाली घालण्याचाही प्रसंग येतो. ...

पाठीवरील पिंपल्स-पुरळने आहात हैराण? ट्राय करा हे ७ खास घरगुती उपाय! - Marathi News | Acne on the back get rid of by these home remedies | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पाठीवरील पिंपल्स-पुरळने आहात हैराण? ट्राय करा हे ७ खास घरगुती उपाय!

चेहऱ्यावरील पिंपल्सच्या समस्येने अनेकजण सतत हैराण असतात. मग ते दूर करण्यासाठी किंवा लपवण्यासाठीही हवी ती धावपळ केली जाते. ...