सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय. Read More
स्काल्प म्हणजेच डोक्याची त्वचा हेल्दी नसेल तर केस गळण्यास सुरुवात होते. फक्त एवढचं नाही तर स्काल्पला खाज येणं, जळजळ होणं यांसारख्या समस्या होऊ लागतात. अनेकदा शॅम्पू किंवा कंडिशनरच्या वापराने स्काल्प अनहेल्दी, कोरडे आणि रूक्ष दिसू लागतात. v ...
आपण अनेक लोकांना असं म्हणताना ऐकलं असेल की, पेंन्टिगप्रमाणेच मेकअप करणंही एक कलाच आहे. जर काही बेसिक गोष्टी लक्षात घेतल्या तर तुम्हीही या आर्टमध्ये एक्सपर्ट होऊ शकता. ...
सलाड म्हणून उपयोगी ठरणारी काकडी आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. काकडीचा गर त्वचेसाठी सर्वात फायदेशीर ठरतो. हा गर त्वचेवर लावल्याने त्वचेच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. ...
सौंदर्याची व्याख्या प्रत्येक व्यक्तीगणिक बदलत जाते. कोण सुंदर आहे? कोण नाही?... याबाबत चर्चा करणाऱ्या व्यक्ती अजिबातच सुंदर असू शकत नाहीत. अनेकदा आपण थोरामोठ्यांकडून ऐकतो की, चेहऱ्याच्या सौंदर्यापैक्षा मनाचे सौंदर्य महत्त्वाचं ठरतं... ...
त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येतात. अनेकदा बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा वापर करण्यात येतो. पण त्याऐवजी जर घरामध्ये उपलब्ध पदार्थांचा वापर केला तर त्वचेच्या सर्व समस्यांसोबतच त्वचेचा रंग उजळण्यासही मदत होते. ...