लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips , मराठी बातम्या

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
कंगवा फिरवल्यावर केसांचा झुपका हातात येतो? करून पाहा कांद्याच्या रसाचे २ उपाय, लवकर दिसेल फरक - Marathi News | How to use onion juice for hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंगवा फिरवल्यावर केसांचा झुपका हातात येतो? करून पाहा कांद्याच्या रसाचे २ उपाय, लवकर दिसेल फरक

How to use onion juice for hair : केसांना कांद्याचा रस लावण्याची योग्य पद्धत माहितीय? त्यात मिसळा किचनमधील २ गोष्ट, केस होतील घनदाट ...

साबण-फेसवॉश लावूनही चेहरा काळा, तेलकट होतो? या ७ वस्तूंनी चेहरा धुवा; नॅच्युरल ग्लो येईल - Marathi News | How to wash your face without soap : Natural Ways To Wash Your Face Without Facewash or soap | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साबण-फेसवॉश लावूनही चेहरा काळा, तेलकट होतो? या ७ वस्तूंनी चेहरा धुवा; नॅच्युरल ग्लो येईल

How to wash your face without soap : एलोवेरा जेल त्वचेवर लावल्याने त्वचेवर ग्लो येतो. यातील गुणधर्म त्वचेच्या इन्फेक्शनपासून बचाव करतात आणि त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते.  ...

काजळ जरुर लावा, पण हमखास होणारी १ चूक टाळा, नाहीतर डोळे व आजूबाजूची त्वचा होईल खराब... - Marathi News | What happens if you don't remove kajal, What happens if we apply kajal daily | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काजळ जरुर लावा, पण हमखास होणारी १ चूक टाळा, नाहीतर डोळे व आजूबाजूची त्वचा होईल खराब...

Can your Kajal trigger dark circles : तुम्हीही दररोज डोळ्यांना काजळ लावता का ? पण नेहमी होणारी चूक करू नका नाहीतर त्वचेवर दिसतील वाईट परिणाम... ...

केसांवर मेहेंदी लावली की लगेच फिकी पडते? पेस्ट तयार करताना मिसळा चिमुटभर हळद, मग बघा केसांवर चमक - Marathi News | Tips for hair coloring with henna | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसांवर मेहेंदी लावली की लगेच फिकी पडते? पेस्ट तयार करताना मिसळा चिमुटभर हळद, मग बघा केसांवर चमक

Tips for hair coloring with henna : केसांवरून मेहेंदीचा रंग लवकर फिका पडत असेल तर, मेहेंदी लावताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी ...

गरबा खेळताना मोठ्या गळ्याचे ब्लाऊज घालायचे पण? ३ सोपे उपाय, काळवंडलेली पाठ उजळेल - Marathi News | Beauty Tips: 3 Ways to clean back? How to remove tanning from back? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरबा खेळताना मोठ्या गळ्याचे ब्लाऊज घालायचे पण? ३ सोपे उपाय, काळवंडलेली पाठ उजळेल

3 Ways To Clean Back: गरबा खेळायला जायचं म्हणून फेशियल केलं असणारच, पण पाठीचं काय पाठ काळी पडली असेल तर हे काही उपाय लगेचच करून टाका.... ...

नारळाचे साल कचऱ्यात फेकता? थांबा, पांढरे केस काळेभोर होतील-या पद्धतीनं लावा नारळाचे साल - Marathi News | Grey Hair Remedies : How to Make coconut shell dye to hide gray hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नारळाचे साल कचऱ्यात फेकता? थांबा, पांढरे केस काळेभोर होतील-या पद्धतीनं लावा नारळाचे साल

How to use coconut cover for hair dye on hair : डाय एकदा केसांना लावला की दर  १५ दिवसांनी किंवा महिन्याभराने केस काळे करावे लागतात. केमिकल्सच्या  वापरामुळे केसांची मुळंसुद्धा नाजूक होऊ शकतात. ...

उन्हामुळे चेहरा टॅन झालाय? शहनाज हुसैनच्या ५ टिप्स-चेहरा आकर्षक दिसेल, टॅनिंग दूर होईल - Marathi News | Beauty Experts Shahnaz Hussain Suggest Face Care Tips For Glowing Skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हामुळे चेहरा टॅन झालाय? शहनाज हुसैनच्या ५ टिप्स-चेहरा आकर्षक दिसेल, टॅनिंग दूर होईल

Beauty Experts Shahnaz Hussain : फेस्टिवल सिजनमध्ये आपण ग्लोईंग आणि चमकदार दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. ...

गरबा खेळायला जाताना मेकअप केल्यानंतर लिपस्टिकची शेड फिकट दिसते? ५ बेस्ट लिपस्टिक शेड्स, मिळेल सुंदर-रॉयल लूक - Marathi News | 5 Different Lipstick Shades For Each Day Of Navratri | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरबा खेळायला जाताना मेकअप केल्यानंतर लिपस्टिकची शेड फिकट दिसते? ५ बेस्ट लिपस्टिक शेड्स, मिळेल सुंदर-रॉयल लूक

5 Different Lipstick Shades For Each Day Of Navratri : नवरात्रात हवाय रॉयल लूक, तर या ५ प्रकारच्या लिपस्टिक शेड्स नक्कीच लावून पाहा.. ...