राहुल शर्मा, कर्णधार स्वप्नील चव्हाण यांच्या सुरेख फलंदाजीनंतर मोक्याच्या क्षणी प्रवीण क्षीरसागर याने केलेल्या भेदक माऱ्यामुळे औरंगाबादने पुणे येथे शुक्रवारी झालेल्या एमसीएच्या सिनिअर साखळी दोनदिवसीय सामन्यात बलाढ्य डेक्कन जिमखाना संघाविरुद्ध वर्चस्व ...
भारतात पुढील पाच वर्षांत (२०१८-२०२३) होणाऱ्या द्विपक्षीय मालिकांच्या प्रसारण हक्कांची बोली एक अब्ज डॉलरजवळ पोहचली आहे. स्टार आणि सोनी या प्रसारण कंपन्यांच्या सोबतच जियोने बोली लावली आहे. ...
भारताच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या द्विपक्षीय क्रिकेट मालिका प्रसारणाचे मीडीया हक्क मिळवण्यासाठी झालेल्या इ - लिलावाच्या पहिल्या दिवशी तब्बल ४ हजार ४४२ करोड रुपयांपर्यंत बोली पोहचली. ...
सात आठवडे चालणाऱ्या आयपीएलच्या ११ व्या पर्वात खेळणाºया आघाडीच्या ५० क्रिकेटपटूंची कामगिरी आणि फिटनेस यावर बीसीसीआय जवळून नजर ठेवणार आहे. या खेळाडूंना मोठ्या आंतरराष्टÑीय स्पर्धांसाठी ताजेतवाने ठेवता यावे हा यामगील हेतू आहे. ...
राजस्थानच्या संघ व्यवस्थापनाने यावेळी अमला आणि रूट यांच्या नावावर जोरदार चर्चा केली. पण ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये या दोघांपेक्षा दक्षिण आफ्रिकेचा 'हा' खेळाडू चांगली कामगिरी करू शकतो, असे राजस्थानच्या संघ व्यवस्थापनाला वाटले. ...