जगातील सर्वांत श्रीमंत क्रीडा संघटना असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) कायदेशीर कारवाईची तयारी सुरू झालेली दिसते. विधी आयोगाने केंद्र सरकारला दिलेल्या अहवालात बीसीसीआयला क्रीडा महासंघाचा दर्जा बहाल करून माहिती अधिकार कक्षेत आणावे, अशी ...
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआयच्या कार्यप्रणालीला अधिकाधिक पारदर्शक बनवण्यासाठी बीसीसीआयला माहितीच्या अधिकारांतर्गत (आरटीआय) आणण्याचा सल्ला लॉ कमिशनने दिला आहे. ...
इंडियन प्रीमियर लीगदरम्यान अतिरिक्त ताण पडू नये यासाठी बीसीसीआयने विविध वयोगटातील २३ खेळाडूंवर बारकाईने नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यात विराट कोहली, रोहित आणि धोनीपासून युवा पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल आणि शिवम मावीसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. ...
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे पुणे येथे सुरू असलेल्या निमंत्रित संघांच्या सिनिअर लीग क्रिकेट स्पर्धेत डावखुरा फिरकी गोलंदाज संदीप सहानी आणि स्वप्नील चव्हाण यांच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर औरंगाबादने सोमवारी पीडीसीए संघाला अवघ्या १०८ धावांत गुंडाळले ...
जबरदस्त फार्मात असलेल्या विजय झोल याच्या आणखी एका अफलातून केलेल्या शतकी खेळीमुळे जालना संघाला पुण्याच्या केडन्स संघाविरुद्ध १८७ धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात केडन्सने पहिल्या दिवसअखेर ४ बाद २३४ धावा फटकावल्या. ...