लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
IND vs AUS 3rd Test : 'बॉक्सिंग डे' कसोटीपूर्वी विराट कोहलीने पाहिला 'Zero'; अनुष्कासोबत दिसला कॅप्टन - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Virat Kohli watch 'Zero' cinema with anushka sharma before 'Boxing Day' Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : 'बॉक्सिंग डे' कसोटीपूर्वी विराट कोहलीने पाहिला 'Zero'; अनुष्कासोबत दिसला कॅप्टन

IND vs AUS 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील  तिसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवण्यात येणार आहे. ...

IND vs AUS Test : काँग्रेस नेते शशी थरूर यांनी भारतीय संघाच्या सलामीचा तिढा सोडवला; सांगितली जोडी! - Marathi News | IND vs AUS Test: Congress leader Shashi Tharoor resolved the Indian team's opener's problem | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test : काँग्रेस नेते शशी थरूर यांनी भारतीय संघाच्या सलामीचा तिढा सोडवला; सांगितली जोडी!

IND vs AUS Test: परदेशी खेळपट्टीवर भारताच्या सलामीच्या जोडीला सातत्याने अपयश येत आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड पाठोपाठ ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही याची प्रचिती येत आहे. ...

BCCI ला ICC चे अल्टिमेटम : 161 कोटी द्या अन्यथा 2023 वर्ल्ड कप यजमानपद गमवा - Marathi News | ICC Ultimatum to BCCI: Pay Rs 161 Crore otherwise lose 2023 World Cup rights | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ला ICC चे अल्टिमेटम : 161 कोटी द्या अन्यथा 2023 वर्ल्ड कप यजमानपद गमवा

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला धक्का देत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) च्या पारड्यात वजन टाकणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) आता भारताला अल्टिमेटम दिले आहे. ...

पाकिस्तानला मोठा धक्का, भारताला द्यावे लागणार तब्बल 2700 कोटी - Marathi News | A big blow to Pakistan, Pcb will have to pay Rs. 2700 crores to Bcci | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला मोठा धक्का, भारताला द्यावे लागणार तब्बल 2700 कोटी

दोन्ही देशांतील राजकीय संबंध बिघडले. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंचीही पाकिस्ताबरोबर द्विदेशीय मालिका खेळण्याची इच्छा नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. ...

IPL 2019 : आयपीएलचे सर्व सामने दुबईऐवजी भारतात होणार - Marathi News | IPL 2019: IPL to be held in India instead of Dubai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आयपीएलचे सर्व सामने दुबईऐवजी भारतात होणार

भारतामध्ये निवडणूकांच्यावेळी आयपीएल आहे. त्यामुळे 2019 साली आयपीएलचे सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवले जातील, असे म्हटले जात होते. ...

IND vs AUS Test : विराट कोहलीचं 'ते' वागणं लोकांना खटकलं; खिलाडूवृत्ती नसल्याची टीका - Marathi News | India vs Australia Test : This 'frosty' handshake between Virat Kohli and Tim Paine has got fans talking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test : विराट कोहलीचं 'ते' वागणं लोकांना खटकलं; खिलाडूवृत्ती नसल्याची टीका

India vs Australia Test : पर्थवर खेळवण्यात आलेली दुसरी कसोटी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंच्या शेरेबाजीमुळे जास्त चर्चेत राहिली. ...

IND vs AUS Test : ... तर कोहली आणि शास्त्री यांची योग्यता पारखणं गरजेचं - गावसकर - Marathi News | IND vs AUS Test: Sunil Gavaskar criticism on virat kohli and ravi shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test : ... तर कोहली आणि शास्त्री यांची योग्यता पारखणं गरजेचं - गावसकर

IND vs AUS Test: चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी असूनही भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत साजेशी कामगिरी करता आली नाही. ...

IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाची अखेरच्या दोन कसोटींसाठी विशेष रणनीती - Marathi News | India vs Australia Test : Australia announced unchanged squad for final two Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाची अखेरच्या दोन कसोटींसाठी विशेष रणनीती

India vs Australia Test : पर्थ कसोटीतील विजयानंतर ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली. ...