लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
BCCIसाठी गुड न्यूज, लोढा शिफारशींमधीत 'तो' नियम रद्द - Marathi News | good news for BCCI, Supreme Court approves new constitution | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIसाठी गुड न्यूज, लोढा शिफारशींमधीत 'तो' नियम रद्द

लोढा समितीच्या 'एक राज्य, एक मत' या शिफारशीवरून सुरू झालेला गोंधळ अखेर गुरूवारी मिटला. ...

'त्या' ट्विटला लाईक करून रोहितने घेतला BCCI शी पंगा! - Marathi News | Rohit sharma like the tweet and hit it with BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'त्या' ट्विटला लाईक करून रोहितने घेतला BCCI शी पंगा!

इंग्लंड दौ-यावर असलेल्या भारतीय संघाने मंगळवारी येथील भारतीय दुतावासाला भेट दिली. ...

India vs Engaland 2nd Test: शास्त्री गुरुजींच्या 'पोटा'वरून रंगली हास्य मैफल!  - Marathi News | India vs Engaland 2nd Test: Ravi Shastri's pot-belly becomes the jokes on Twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Engaland 2nd Test: शास्त्री गुरुजींच्या 'पोटा'वरून रंगली हास्य मैफल! 

India vs Engaland 2nd Test: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंड कसोटी मालिकेत साजेशी सुरूवात करता आली नाही. ...

अनुष्काला पहिल्या रांगेचा मान अन् अजिंक्यला चौथ्या रांगेत स्थान; नेटकरी म्हणाले, 'घोर अपमान'! - Marathi News | Anushka sharma in first row and Ajinkya rahane in fourth row; BCCI trolled by netizance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनुष्काला पहिल्या रांगेचा मान अन् अजिंक्यला चौथ्या रांगेत स्थान; नेटकरी म्हणाले, 'घोर अपमान'!

इंग्लंड दौ-यावर असलेल्या भारतीय संघाने मंगळवारी येथील भारतीय दुतावासाला भेट दिली. यावेळी संघासोबत कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित होती. ...

अन् सॉफ्ट ड्रिंक्स घेऊन रिक्षा थेट क्रिकेटच्या मैदानात! - Marathi News | The Bharat Army uses auto rickshaw to deliver drinks during cricket match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अन् सॉफ्ट ड्रिंक्स घेऊन रिक्षा थेट क्रिकेटच्या मैदानात!

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात यजमानांनी बाजी मारली. या सामन्यात खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी स्टेडियमवर भारत आर्मी विरूद्ध दी बार्मी आर्मी असा सामनाही पाहायला मिळाला. ...

बीसीसीआयने दिल्या वेंकटेश प्रसादला ' अशा ' खास शुभेच्छा - Marathi News | BCCI gave Venkatesh Prasad best wishes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयने दिल्या वेंकटेश प्रसादला ' अशा ' खास शुभेच्छा

बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट करत प्रसादला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ...

बीसीसीआयचे चोचले... आठ दिवसांत सचिवांना तब्बल चार लाखांचा भत्ता - Marathi News | BCCI paid 4 lakh in eight days to secretary as allowance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयचे चोचले... आठ दिवसांत सचिवांना तब्बल चार लाखांचा भत्ता

भारतात काम करत असतील तर त्यांनी 20 हजार रुपये दिले जातात, परदेशात तर त्यांना एका दिवसासाठी 750 डॉलर दिले जातात. फिफाच्या सदस्यांना तर दिवसाला 150 डॉलर दिले जातात. ...

India vs England 1st Test: शतकानंतर विराटने असे का केले? - Marathi News | India vs England 1st Test: Virat Kohli Why did do so after century? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test: शतकानंतर विराटने असे का केले?

India vs England 1st Test: संकटमोचक विराट कोहलीने भारतीय संघाला इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत बॅकफूटवर जाण्यापासून वाचवले. ...