लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
मोहम्मद शमीचा पाय खोलात; बीसीसीआयवर कारवाई करण्याचे आणले दडपण - Marathi News | Mohammed Shami's tension increases; pressure on BCCI for action | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमीचा पाय खोलात; बीसीसीआयवर कारवाई करण्याचे आणले दडपण

वॉरंटनंतर पंधरा दिवसांमध्ये हजर राहण्याचे आदेश शमीला देण्यात आले होते. त्यावेळी बीसीसीआयने शमीची बाजू घेतली होती. पण बीसीसीआयवर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी दडपण आणले जात आहे. ...

भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संकटात; बंद रुममध्ये केले 'असे' काही... - Marathi News | India's batting coach in trouble; Something 'done' in a closed room ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संकटात; बंद रुममध्ये केले 'असे' काही...

हॉटेलमध्ये पोहोचल्यावर बांगर यांनी असे एक कृत्य केले की, त्यामुळे आता बीसीसीआयचा रोष त्यांना ओढवावा लागणार आहे. ...

विराट ठरला सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार, धोनीला मागे टाकले - Marathi News | India's most successful Indian captain of virat kohali | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट ठरला सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार, धोनीला मागे टाकले

कसोटी क्रिकेट : महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले ...

Mitali Raj's Retirement: महिला क्रिकेटला वलयांकित करणाऱ्या मिताली राजचा क्रिकेटला अलविदा - Marathi News | Mithali Raj's goodbye to T-20 cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mitali Raj's Retirement: महिला क्रिकेटला वलयांकित करणाऱ्या मिताली राजचा क्रिकेटला अलविदा

Mitali Raj's Retirement: महिला क्रिकेटला यश, प्रसिद्धी आणि ग्लॅमर मिळवून देणारी मिताली राज ही पहिली क्रिकेटपटू ठरली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ...

... तोपर्यंत मोहम्मद शमीला अटक करू देणार नाही; बीसीसीआय खेळाडूच्या पाठिशी - Marathi News | ... Until then, Mohammed Shami will not allow to be arrested; BCCI said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तोपर्यंत मोहम्मद शमीला अटक करू देणार नाही; बीसीसीआय खेळाडूच्या पाठिशी

बीसीसीआयने यावेळी शमीच्या बाजू घेतली असून काही गोष्टींची पूर्तता केल्याशिवाय शमीला अटक होऊ शकत नाही, अशी भूमिका बीसीसीआयने घेतली आहे. ...

तब्बल 80 वर्षांनंतर 'त्यांनी' केला क्रिकेटच्या मैदानाला अलविदा - Marathi News | After almost 80 years, he said goodbye to the cricket ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तब्बल 80 वर्षांनंतर 'त्यांनी' केला क्रिकेटच्या मैदानाला अलविदा

तब्बल 80 वर्षांनंतर एका व्यक्तीने क्रिकेटच्या मैदानाला अलविदा केल्याचे आज पाहायला मिळाले आणि साऱ्यांनीच भुवया उंचावल्या. ...

म्हणून भारतीय संघाच्या ग्रुप फोटोमध्ये विराटसोबत दिसली नाही अनुष्का  - Marathi News | So Anushka does not appear with Virat in the group photo of Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :म्हणून भारतीय संघाच्या ग्रुप फोटोमध्ये विराटसोबत दिसली नाही अनुष्का 

भारत आणि वेस्ट इंडिजच्या संघांमध्ये दुसरा कसोटी सामना किंग्स्टन येथे सुरू आहे. ...

India vs West Indies, 2nd Test : कशी असेल किंगस्टनची खेळपट्टी? इयान बिशॉप यांनी शेअर केला फोटो - Marathi News | India vs West Indies, 2nd Test : Ian Bishop shares picture of Sabina Park's green-top pitch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 2nd Test : कशी असेल किंगस्टनची खेळपट्टी? इयान बिशॉप यांनी शेअर केला फोटो

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने पहिली कसोटी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटी आजपासून किंगस्टन येथे खेळवण्यात येणार आहे. ...