बीसीसीआय, मराठी बातम्या FOLLOW Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्यावर जाता आले नाही. पण, या दौऱ्यावर होणाऱ्या कसोटी मालिकेतून तो ... ...
या स्टेडियममध्ये १ लाख १० हजार एवढी आसन व्यवस्था करण्यात आली. ...
आशिया कप स्पर्धेचे यजमानपद गमावल्याच्या वृत्ताचे खंडन करताना पाकिस्तान क्रिकेट मंडळानं केलं... ...
केवळ क्रिकेटच धोनीच्या उप्तन्नाचं साधन नाही ...
व्यस्त वेळापत्रकाबाबत नाराजी व्यक्त करणारा भारतीय कर्णधार विराट कोहलीला आयपीएलचे माजी आयुक्त राजीव शुक्ला यांनी पाठिंबा दिला. ...
माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने शुक्रवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्टÑीय निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. ...
भारताचा माजी लेगस्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णन, माजी आॅफस्पिनर राजेश चौहान आणि माजी फलंदाज अमेय खुरासिया यांनी भारतीय संघाच्या मुख्य राष्ट्रीय निवडकर्ता पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. ...
दोन पदांपैकी एक व्यक्ती थेट निवड समितीच्या अध्यक्षपदावरही जाऊ शकते. ...