बीसीसीआय, मराठी बातम्या FOLLOW Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
2021मध्ये भारतात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेबाबत मोठी बातमी समोर येत आहे. ...
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा आज 58 वा वाढदिवस... ...
देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 38, 917 इतकी झाली आहे. ...
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान रोहित २ फेब्रुवारीला दुखापतग्रस्त झाला होता आणि दौरा अर्धवट सोडून त्याला मायदेशी परतावे लागले होते. ...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) त्यांच्या घटनेत महत्त्वाच्या बदल करण्यासाठी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित होण्याच्या मार्गावर आहे ...
बिग बॅश लीग, दी हंड्रेज, मॅझन्सी सुपर लीग आणि अनेक लीग आज जगभरात खेळल्या जात आहेत. ...
खेळाडूंची सुरक्षा सर्वतोपरी असून कोरोना महामारीच्या अभूतपूर्व संकटकालावधीत सर्वोत्तम पर्याय निवडण्याचा निर्णय खेळाडूंवर सोपवावा लागेल, असा पुनरुच्चारदेखील जोहरी यांनी केला आहे. ...