लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
BCCI News: कोण होणार टीम इंडियाचे नवीन सलेक्टर्स..? 'या' 4 मोठ्या खेळाडूंचे नाव चर्चेत - Marathi News | BCCI News: nayan mongia, salil ankola, sameer dighe, ajit agarkar and Lsivaramakrishnan to apply for the national selectors job | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण होणार टीम इंडियाचे नवीन सलेक्टर्स..? 'या' 4 मोठ्या खेळाडूंचे नाव चर्चेत

BCCI News: T20 वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर BCCIने चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची हकालपट्टी केली आहे. बीसीसीआयने निवड समितीच्या पदांसाठी शुक्रवारी नव्याने अर्ज मागवले आहेत. ...

निवड समितीनंतर BCCIचा मोर्चा Rahul Dravid कडे; MS Dhoni च्या खांद्यावर जबाबदारी सोपवणार - Marathi News | After sacking of selectors, BCCI interested in appointing separate coach for T20 team, board bosses to meet Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवड समितीनंतर BCCIचा मोर्चा राहुल द्रविडकडे; MS Dhoni च्या खांद्यावर जबाबदारी सोपवणार

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) शनिवारी तडकाफडकी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची हकालपट्टी केली. ...

Virat Kohli BCCI Selectors: "विराटशी पंगा घ्याल तर.."; सिलेक्टर्सच्या हकालपट्टीनंतर फॅन्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ - Marathi News | BCCI selection committee sacked Chetan Sharma Virat Kohli fans enjoy memes karma twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराटशी पंगा घ्याल तर.."; सिलेक्टर्सच्या हकालपट्टीनंतर फॅन्सचा धुमाकूळ

वर्ल्डकपच्या पराभवानंतर बीसीसीआयने निवड समिती बरखास्त केली. या निर्णयानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. ...

निवड समितीचा पुढील अध्यक्ष कोण?; ३०० विकेट्स घेणारा भारताचा माजी क्रिक्रेटपटू आघाडीवर - Marathi News | Former cricketer of the Indian Association Ajit Agarkar is the frontrunner to be the chairman of the selection committee. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवड समितीचा पुढील अध्यक्ष कोण?; ३०० विकेट्स घेणारा भारताचा माजी क्रिक्रेटपटू आघाडीवर

बीसीसीआयने निवड समितीच्या पदांसाठी शुक्रवारी नव्याने अर्ज मागवले आहेत. ...

Rohit Sharma : रोहित शर्माबाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय! T20 संघाचे कर्णधारपद जाण्याची शक्यता - Marathi News | BCCI will take a big decision regarding Rohit Sharma Possibility of captaining the T20 team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माबाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय! T20 संघाचे कर्णधारपद जाण्याची शक्यता

T20 वर्ल्डकप नुकताच झाला. टीम इंडिया सेमी फायनलमधून बाहेर पडली. या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची कामगिरी काही खास नव्हती. आता बीसीसीआय याचे विश्लेषण करणार आहे. ...

ब्रेकिंग न्यूज : वर्ल्ड कपमधील अपयशानंतर BCCIचा मोठा निर्णय; संपूर्ण निवड समितीची हकालपट्टी - Marathi News | Breaking NEWS : BCCI sacks Chetan Sharma-led senior national selection committee, invites applications for the position of National Selectors (Senior Men) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रेकिंग न्यूज : वर्ल्ड कपमधील अपयशानंतर BCCIचा मोठा निर्णय; संपूर्ण निवड समितीची हकालपट्टी

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची हकालपट्टी केली आहे. ...

India's new T20 Captain: ठरलं! हार्दिक पांड्या ट्वेंटी-२० संघाचा नवा कर्णधार; BCCI लवकरच घोषणा करणार, रोहितबाबत विधान - Marathi News | India's new T20 Captain: Hardik Pandya to be officially announced as ‘India’s new T20 Captain’ before series vs SriLanka, Rohit Sharma going OUT | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या ट्वेंटी-२० संघाचा नवा कर्णधार; BCCI लवकरच घोषणा करणार, रोहितबाबत विधान

India's new T20 Captain:  ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर पुन्हा एकदा कर्णधार बदलाची मागणी होताना दिसतेय. ...

IND vs NZ : रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक Rahul Dravidवर कडाडले; IPLच्या वेळेस मिळते तेवढी विश्रांती पुरेशी मग... - Marathi News | IND vs NZ: Former head coach Ravi Shastri is unhappy with current head coach Rahul Dravid’s consistent absences from national duty  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडवर कडाडले; IPLच्या वेळेस मिळते तेवढी विश्रांती पुरेशी मग...

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यावर रोहित, विराट कोहली व लोकेश राहुल यांना विश्रांती दिली गेली आहे, ...