दोन वेळेचा पॅरालिम्पिक सुवर्णविजेता भालाफेकपटू देवेंद्र झांझरिया आणि भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदारसिंग यांना 2017 चा सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी ‘खेलरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...
खराब कामगिरीमुळे संघाबाहेर बसावे लागले हे देखील मी विसरलेलो नाही. अपयशातूनच यशाचा मार्ग गवसतो.’ भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन याने श्रीलंकेविरुद्ध दमदार शतकी खेळीनंतर मंगळवारी भावनांना वाट मोकळी करून दिली ...
रणगिरी दम्बुल्ला मैदानावर आज होणाऱ्या पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. ...
भारतीय कर्णधार विराट कोहलीने 2019 मध्ये होणा-या विश्वकप स्पर्धेवर लक्ष केंद्रित करताना आगामी दोन वर्षांत काही खेळाडूंवर विशेष जबाबदारी सोपविण्याचे निश्चित केले आहे. ...