लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
विराट कोहलीची BCCI कडे विनंती, म्हणाला पत्नीला सोबत राहु द्या ना! - Marathi News | Virat Kohli asks BCCI to let him stay with the wife! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीची BCCI कडे विनंती, म्हणाला पत्नीला सोबत राहु द्या ना!

भारताचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) एक विनंती केली आहे. ...

IND VS WI : कुलदीप यादवने गोलंदाजी सोडली, बनला कॉमेंटेटर - Marathi News | IND VS WI: Kuldeep Yadav quit bowling, became commentator | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS WI : कुलदीप यादवने गोलंदाजी सोडली, बनला कॉमेंटेटर

IND VS WI : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना आरामात खिशात घातला. या सामन्यात फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या. ...

राज्य संघटनांच्या विरोधानंतर बीसीसीआयच्या ‘फ्री पासेस’ची संख्या अर्ध्यावर  - Marathi News | After the opposition of state organizations, the number of free passes of BCCI is half | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राज्य संघटनांच्या विरोधानंतर बीसीसीआयच्या ‘फ्री पासेस’ची संख्या अर्ध्यावर 

अनेक राज्य संघटनांकडून ‘फ्री पासेस’च्या(सन्मानिका) संख्येबद्दल विरोध झाल्यानंतर बीसीसीआयने ही संख्या अर्ध्यावर आणली. प्रशासकांच्या समितीच्या(सीओए) बैठकीत शनिवारी ६०० अतिरिक्त फ्री पासेस यजमान संघटनेला देण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

अजिंक्य रहाणेचा 10 वर्षांपूर्वीचा विक्रम उत्तराखंडच्या फलंदाजाने मोडला - Marathi News | Ajinkya Rahane's record was broken by a Uttarakhand batsman in Vijay Hazare Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेचा 10 वर्षांपूर्वीचा विक्रम उत्तराखंडच्या फलंदाजाने मोडला

विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य रहाणेने 10 वर्षांपूर्वी केलेला विक्रम शनिवारी मोडला गेला. ...

IND VS WI : भारताचे विजयाचे शतक, सर्वात मोठा कसोटी विजय - Marathi News | IND VS WI: India's winning century, biggest test win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS WI : भारताचे विजयाचे शतक, सर्वात मोठा कसोटी विजय

IND VS WI: भारतीय क्रिकेट संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुबळ्या वेस्ट इंडिज संघावर एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला. ...

ऐतिहासिक! भारताचे दोन संघ एकाच वेळी ऑस्ट्रेलियात खेळणार - Marathi News | Historical! India's two teams will play in Australia at the same time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऐतिहासिक! भारताचे दोन संघ एकाच वेळी ऑस्ट्रेलियात खेळणार

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ इतिहास घडवण्याची शक्यता आहे, परंतु हा इतिहास विक्रमी कामगिरीने नव्हे, तर एका वेगळा कारणाने घडू शकतो. ...

IND VS WI : बीसीसीआयची मनमानी कायम; भारत-वेस्ट इंडिज सामना अखेर इंदूरहून हलवला - Marathi News | Second ODI against Windies shifted to Visakhapatnam from indore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS WI : बीसीसीआयची मनमानी कायम; भारत-वेस्ट इंडिज सामना अखेर इंदूरहून हलवला

बीसीसीआयने काही मोफत प्रवेशिका संघटनेकडे मागवल्या होत्या. या वाढीव प्रवेशिका देण्यास संघटनेने नकार दिला होता. त्यामुळे आता बीसीसीआयने हा सामना इंदूरला न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पत्नी हेजल किचने जगजाहीर केला युवराज सिंगचा सर्वात मोठा दोष; पाहा व्हिडीओ - Marathi News | Yuvraj Singh's wife Hazel Keech reveals her husband's 'biggest drawback' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पत्नी हेजल किचने जगजाहीर केला युवराज सिंगचा सर्वात मोठा दोष; पाहा व्हिडीओ

स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराज सिंग कामगिरीबरोबरच प्रेमळ स्वभावासाठी ओळखला जातो. पंजाब संघाकडून तो स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खोऱ्याने धावा करत आहे. ...