लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
IND v WI 2018: भारतीय संघाच्या मालिका विजयानंतर कोहलीनं केलं ट्विट... - Marathi News | IND v WI ​​2018: Virat Kohli congratulated Indian team for T20I whitewash over West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND v WI 2018: भारतीय संघाच्या मालिका विजयानंतर कोहलीनं केलं ट्विट...

IND v WI ​​2018: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला ट्वेंटी-20 मालिकेत 3-0 अशी धुळ चारली. ...

सीके नायडू चषक; गोल फिरुन टाकला फिरकी चेंडू - Marathi News |  CK Nayudu Cup; Round spin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सीके नायडू चषक; गोल फिरुन टाकला फिरकी चेंडू

कोलकाता येथे झालेल्या २३ वर्षांखालील सीके नायडू चषक क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगालविरुद्ध उत्तर प्रदेशच्या शिवा सिंग याने ३६० अंशात फिरुन विचित्र पद्धतीने गोलंदाजी करत सर्वांनाच चकीत केले. ...

IND vs WI T20: तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात दिसतील दोन नवीन चेहरे? - Marathi News | IND vs WI T20: Two new faces in the third match in the Indian team? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI T20: तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात दिसतील दोन नवीन चेहरे?

IND vs WI T20: भारताने ट्वेंटी-20 मालिकेतही वेस्ट इंडिजला पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ...

2019 च्या आयपीएलमध्ये मोठे फेरफार, भारतीय संघाला मिळणार पुरेसा वेळ - Marathi News | Big change in the 2019 IPL, enough time to get the Indian team for WC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :2019 च्या आयपीएलमध्ये मोठे फेरफार, भारतीय संघाला मिळणार पुरेसा वेळ

पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघाला पुरेसा वेळ मिळणार आहे. ...

कोहलीच्या मदतीला धावला कैफ, म्हणाला हे सर्व मुद्दाम केलं जातय - Marathi News | Mohammad Kaif defends Virat Kohli's 'leave India remark' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीच्या मदतीला धावला कैफ, म्हणाला हे सर्व मुद्दाम केलं जातय

एका चाहत्याच्या कमेंटवर नाराज झालेल्या विराट कोहलीने त्याला देश सोडण्याचा सल्ला दिला. ...

भारतीयांमुळे तुला पगार मिळतो, बीसीसीआयने कोहलीचे कान टोचले - Marathi News | BCCI Official Labels Virat Kohli’s 'Leave India' Comment As 'Stupid' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीयांमुळे तुला पगार मिळतो, बीसीसीआयने कोहलीचे कान टोचले

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या मैदानावरील कामगिरीने नाही, तर वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहे. ...

दिलगिरी सोडा, विराट कोहलीने 'त्या' विधानावर दिली ही प्रतिक्रिया... - Marathi News | Virat Kohli responded on 'Leave India' comment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिलगिरी सोडा, विराट कोहलीने 'त्या' विधानावर दिली ही प्रतिक्रिया...

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ...

वेगवान गोलंदाजांना हवी आयपीएलमधून विश्रांती, विराट कोहलीचा प्रस्ताव - Marathi News | Fast bowlers want relaxation from IPL -Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेगवान गोलंदाजांना हवी आयपीएलमधून विश्रांती, विराट कोहलीचा प्रस्ताव

विश्वचषकाआधी पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या सत्रातून प्रमुख वेगवान गोलंदाजांना विश्रांती देण्याचा प्रस्ताव भारतीय कर्णधार विराट कोहली याने प्राशासकांच्या समितीपुढे(सीओए) ठेवला. मात्र या प्रस्तावाला फ्रान्चायसींकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता नाहीच. ...