एकनाथ खडसेंनी 40 वर्षे भाजपात काम केले असून भाजपाकडून मोठ-मोठ्या पदांवर त्यांनी कारकीर्द गाजवली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते ते महसल मंत्रीपदही त्यांनी भूषवले. ...
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतेच या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री पवार यांचा देखील अर्ज दाखल करण्यात आला आहे ...
जिल्हा बँकेतील महिला राखीव गटासाठी जनता दलाचे माजी आमदार अॅड.श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा प्रा.स्वाती महेश कोरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
गेल्या सहा वर्षांत बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व संचालक मंडळाने अतिशय काटेकोरपणे कारभार करत बँकेला संचित तोट्यातून बाहेर काढत दोनशे कोटींहून अधिक नफ्यात आणली. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळावर जाण्यात चढाओढ वाढली आहे. ...