लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

राज्यात दुधाला सर्वाधिक दर देणारा हा दूध संघ शेतकऱ्यांना देणार १३६ कोटींचा फरक; वाचा सविस्तर - Marathi News | This milk association, which offers the highest price for milk in the state, will give the difference of Rs 136 crore to farmers; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात दुधाला सर्वाधिक दर देणारा हा दूध संघ शेतकऱ्यांना देणार १३६ कोटींचा फरक; वाचा सविस्तर

'गोकुळ' दूध संघाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात दूध पुरवठा केलेल्या म्हैस व गाय दुधासाठी अंतिम दूध दर फरक निश्चित केला असून, त्याची रक्कम तब्बल १३६ कोटी रुपये होत आहे. ...

बँकांनी १६ लाख कोटी रुपयांवर सोडले पाणी; मोठमोठी कर्जे बुडीत खात्यात, पहिल्या क्रमांकावर कोणती बँक? - Marathi News | Public Banks have left water on Rs 16 lakh crore; Large loans are in bad accounts, which bank is at the top? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांनी १६ लाख कोटी रुपयांवर सोडले पाणी; मोठमोठी कर्जे बुडीत खात्यात

बड्या कॉर्पोरेट कंपन्यांनी घेतलेल्या ९ लाख २६ हजार ९४७ कोटी रुपयांच्या कर्जाचाही समावेश; २०२३-२४ मध्ये १,७०,२६२ कोटी रुपयांचे कर्ज बुडीत निघाले. ...

शेवटच्या दिवशी क्रेडिट कार्डचं बिल भरलं तर सीबील स्कोअर खराब होतो का? काय आहे सत्य? - Marathi News | paying credit card bill on last day harm your credit score | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेवटच्या दिवशी क्रेडिट कार्डचं बिल भरलं तर सीबील स्कोअर खराब होतो का? काय आहे सत्य?

credit card bill : देशात क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण, अजूनही अनेकांना क्रेडिट कार्ड वापरण्यासंबंधी संपूर्ण ज्ञान नाही. ...

हिंगोलीच्या जिल्हा बँकेत राडा; शेतकरी-कर्मचाऱ्यांत फ्रीस्टाइल हाणामारीने उडाला गोंधळ - Marathi News | Ruckus at Hingoli's 'Parabhani Higoli District cooperative bank; Freestyle fight between farmers and employees | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीच्या जिल्हा बँकेत राडा; शेतकरी-कर्मचाऱ्यांत फ्रीस्टाइल हाणामारीने उडाला गोंधळ

यात बँकेच्या एका कर्मचाऱ्याचे डोके फुटले आहे, तर अन्य एक कर्मचारी आणि दोघा शेतकऱ्यांनाही दुखापत झाली. ...

Mehul Choksi: स्वित्झर्लंडला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच ठोकल्या बेड्या - Marathi News | Mehul Choksi: Handcuffed while preparing to flee to Switzerland | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mehul Choksi: स्वित्झर्लंडला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच ठोकल्या बेड्या

Mehul Choksi latest news: हिरे व्यापारी मेहूल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक करण्यात आल्यानंतर व्हीलचेअरवरून नेण्यात आले. ...

FD Interest Rates : FD वर मिळतंय ८ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज, 'या' बँका देताहेत जबरदस्त इंटरेस्ट रेट  - Marathi News | Interest on FD is more than 8 percent small finance nbfc banks are giving huge interest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FD वर मिळतंय ८ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज, 'या' बँका देताहेत जबरदस्त इंटरेस्ट रेट 

आरबीआयनं रेपो दरात कपात केल्यानंतर बँकांनी एफडीवरील व्याज कमी केलं आहे. यामुळे एफडीवर आता पूर्वीपेक्षा कमी परतावा मिळणारे. ...

UPI down: यूपीआयला झाले काय? १८ दिवसांत तिसऱ्यांदा ठप्प; व्यवहार थांबले - Marathi News | UPI down: What happened to UPI? Down for the third time in 18 days; Transactions stopped | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI down: यूपीआयला झाले काय? १८ दिवसांत तिसऱ्यांदा ठप्प; व्यवहार थांबले

UPI server down in India: आर्थिक व्यवहारासाठी यूपीआयचा वापर करताना अडथळे येत असल्याच्या तक्रारी शनिवारी सकाळी ११:३० वाजल्यापासून येण्यास सुरुवात झाली. त्याबद्दल एनपीसीआयने खुलासा केला. ...

Crop Loan: 'या' कारणामुळे शेतकऱ्यांचे बँक खातेच गोठवले जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Crop Loan : latest news Farmers' bank accounts were frozen due to 'this' reason Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' कारणामुळे शेतकऱ्यांचे बँक खातेच गोठवले जाणून घ्या सविस्तर

Crop Loan : कर्जमाफीला बगल दिल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. त्यात आता बँक कर्ज वसुलीसाठी सक्ती करत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. (Crop Loan) ...