मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार... "व्ही.के.सिंग याने कसे अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केले, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप खळबळजनक! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते... धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार... वडाळा आरटीओ कार्यालयामध्ये दोन रिकाम्या बसला आग लागल्याची घटना दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. बस मोकळ्या असल्याने कोणतीही जीवितहानी नाही. जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब वजनाला आहे २२ टन, मिनिटाला डागते २० गोळे...; अमेरिकेने इराणी जहाजावर हल्ला केला ती MK 45 गन... कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही... "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
Bambu garden, Latest Marathi News
बांबू शेतीला चालना मिळावी, यासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबविली जात आहे. ...
नाशिकमध्ये सध्या कृषी महोत्सव सुरु असून या प्रदर्शनात बांबूचे लोणचे भाव खाऊन जात आहे. ...
राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची माहिती ...
विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये वारंवार पडणारा दुष्काळ आणि हवामान बदल यावर मात करण्यासाठी बांबू शेतीला प्रोत्साहन देण्याची शासनाची योजना आहे. ...
हे प्रदर्शन गणेश कला क्रीडा मंच येथे बंगळुरू येथील बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरतर्फे आयोजित करण्यात आले आहे. ...
Nashik : नाशिकमधील शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर, वनहक्क जमिनीवर, शासकीय पडीक जमिनीवर हिरव्या सोन्याची अर्थात बांबूची लागवड करण्यात येणार आहे. ... ...
कांदा चाळ, शेळीपालन करण्यासाठी बांबूचा उपयोग करत शेडनेट उभारण्यात येत आहेत. ...
जागतिक बांबू दिन world bamboo day ऊसापेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त उत्पादन देणाऱ्या आणि कपड्यापासून टुथ ब्रश पर्यंत आणि टोपी, चप्पल बुटापासून इथेनॉलपर्यंत हजारो वस्तू तयार होणाऱ्या बांबूच्या जाती आहेत. ...