lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाला

बाला

Bala movie, Latest Marathi News

आयुषमान खुराणाने आतापर्यंत 'शुभ मंगल सावधान', 'बरेली की बर्फी', 'अंधाधुन', 'बधाई हो' आणि 'आर्टिकल १५' यांसारखे एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. त्यानंतर आता त्याचा आणखीन एक हटके चित्रपट 'बाला' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अकाली टक्कल पडण्याच्या समस्येनं ग्रस्त असलेल्या तरुणांची व्यथा 'बाला' चित्रपटात रेखाटण्यात आली आहे.
Read More
'बाला ओ बाला' वर काकु जोमात तर नेटकरी कोमात, हा डान्स बघुन तुम्ही हसु आवरु शकणार नाही - Marathi News | aunty dancing on bala ho bala song funny dance video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'बाला ओ बाला' वर काकु जोमात तर नेटकरी कोमात, हा डान्स बघुन तुम्ही हसु आवरु शकणार नाही

एक काकूबाई आपल्या देशी डान्स स्टेपनं सर्वांचं मन जिंकत आहेत. या काकूबाईंचा डान्स पाहून आसपास उपस्थित असलेले लोकही भरपूर हसतात आणि टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह आणखी वाढवतात. ...

अभिनेत्री सोनम बाजवाचे फोटो पाहून व्हाल खल्लास, See PIcs - Marathi News | Sonam bajwa latest sizzling photos and images goes viral on instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री सोनम बाजवाचे फोटो पाहून व्हाल खल्लास, See PIcs

आयुष्मान खुराणाने सांगितले ‘हे’ सीक्रेट; वाचून तुम्ही व्हाल चकित! - Marathi News | Ayushman Khurana said secret; You will be amazed by reading! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष्मान खुराणाने सांगितले ‘हे’ सीक्रेट; वाचून तुम्ही व्हाल चकित!

अभिनेता आयुष्मान खुराणाने दमदार कामगिरी बजावली. त्याचे जवळपास सर्वच चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. आयुष्मान हा एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच गुणी गायक देखील आहे. ...

‘कमांडो ३’ची कमाई १० कोटींच्या घरात; बॉक्स ऑफिसवर ‘बाला’ची जादू कायम ! - Marathi News | 'Commando 3' earns Rs 5 crore in house; The magic of 'Bala' continues at the box office! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कमांडो ३’ची कमाई १० कोटींच्या घरात; बॉक्स ऑफिसवर ‘बाला’ची जादू कायम !

आता हा तिसरा भाग बॉक्स ऑफिसवर  पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करू लागले आहेत. ‘कमांडो ३’ची बॉक्स ऑफिसवरची कमाई १० कोटींच्या घरात झाली असून मात्र आयुषमान खुराणाच्या ‘बाला’ चित्रपटाची जादू अजूनही कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.  ...

बॉलिवूडची ‘ही’ हॉट अभिनेत्री आहे आयुषमानसाठी ‘लकी’ - Marathi News | Bollywood's 'This' is Hot Actress 'Lucky' for Ayushmann | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची ‘ही’ हॉट अभिनेत्री आहे आयुषमानसाठी ‘लकी’

कलाकारांच्या आयुष्यात त्यांचे लकी चार्म ठरलेले असतात. त्या जोडीदारासोबत काम केले की, चित्रपट हिट होतो, असा एक समज त्यांचा असतो. ...

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला बालपणी जाडेपणामुळे मारले जायचे टोमणे - Marathi News | Bhumi Pednekar shares her childhood bullying and fat shaming experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला बालपणी जाडेपणामुळे मारले जायचे टोमणे

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला जाडेपणावरून वारंवार टोमणे मारले जात होते. ...

दोन दिवसांत ‘पैसा वसूल’, ‘बाला’ने दोन दिवसांत कमावले इतके कोटी - Marathi News | bala day 2 box office collection ayushman khurrana movie business | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन दिवसांत ‘पैसा वसूल’, ‘बाला’ने दोन दिवसांत कमावले इतके कोटी

आयुष्यमान खुराणा, यामी गौतम आणि भूमी पेडणेकर स्टारर ‘बाला’ने बॉक्सऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. ...

Bala Movie Review : स्वतःवर प्रेम करायला शिकवणारा 'बाला' - Marathi News | Bala Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bala Movie Review : स्वतःवर प्रेम करायला शिकवणारा 'बाला'

अकाली टक्कल पडण्याच्या समस्येनं ग्रस्त असलेल्या तरुणांची व्यथा 'बाला' चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. ...