शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अक्षर पटेल

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 

Read more

क्रिकेट : Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?

क्रिकेट : प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा

क्रिकेट : Asia Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

क्रिकेट : जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा

क्रिकेट : MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....

क्रिकेट : IPL 2025 : MI च्या जोडगोळीसाठी DC चा हा गोलंदाज ठरू शकतो डोकेदुखी

क्रिकेट : आरसीबीविरुद्ध कर्णधार अक्षर पटेलकडून कुठे झाली चूक? दिल्लीच्या पराभवाची २ प्रमुख कारणे समोर!

क्रिकेट : LSG vs DC : मार्करमची कडक खेळी; चीअर लीडर्सच्या 'डग आउट'मध्ये मारला सिक्सर (VIDEO)

क्रिकेट : IPL 2025 : धोनीनं धु धु धुतल्यावर भज्जीचा सल्ला आलेला कामी; आता तो GT च्या ताफ्यातून ठरतोय लक्षवेधी

क्रिकेट : IPL: पहिल्या पराभवाचे दु:ख, त्यातच मोठा धक्का! Mumbai Indians शी हरल्यानंतर अक्षरवर मोठी कारवाई