शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अक्षर पटेल

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 

Read more

क्रिकेट : दोघांना विश्रांती, दोघांना सुट्टी; ७ खेळाडू मुकणार! भारतीय संघात महत्त्वाचे बदल

क्रिकेट : Team India: अक्षर पटेल अनफिट, वर्ल्डकपमध्ये कोण घेणार त्याची जागा? समोर येतंय हे नाव 

क्रिकेट : अष्टपैलू खेळाडू ऑसीविरुद्ध नाही खेळणार, तर श्रेयस...! रोहितने दिले फिटनेस अपडेट्स

क्रिकेट : फायनलच्या आधी मोठी अपडेट! वॉशिंग्टन सुंदर तातडीने श्रीलंकेला रवाना, 'या' खेळाडूची माघार?

क्रिकेट : 'टीम इंडिया'ला बांगलादेशने दिला पराभवाचा दणका, रोहित शर्मासमोर उभे राहिलेत 'हे' 5 प्रश्न

क्रिकेट : बांगलादेशचा ११ वर्षांनंतर भारतावर विजय, शुबमन गिलचे शतक व्यर्थ; नंबर १ची हुकली संधी

क्रिकेट : IND vs SL : भारतानं टॉस जिंकला! रोहितनं शार्दुल ठाकूरला वगळलं, स्टार फिरकीपटूला मिळाली संधी

करिअर : अनोखं करण्याच्या नादात पांड्याची 'रणनीती' फसली? हार्दिक म्हणतो, मला पश्चाताप नाही...

क्रिकेट : IND vs WI: दुसऱ्या T20 साठी 'टीम इंडिया'मध्ये हार्दिक २ मोठे बदल करण्याची शक्यता

क्रिकेट : WTC Final: अफलातून रन आऊट... अक्षर पटेलने धावत अडवला चेंडू, झोपूनच मारला थ्रो (Video)