अविनाश नारकर यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकात काम केले आहे. बालगंधर्व, अजिंठा, बालक पालक अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या त्यांच्या पत्नी आहेत Read More
नुकतंच ऐश्वर्या यांनी योगसाधनेचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने विचित्र कमेंट केली. त्यावर ऐश्वर्या यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे. ...
अविनाश आणि ऐश्वर्या नारकर रील्समधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतात. त्यांच्या रील्सही व्हायरलही होतात. सध्या अविनाश यांच्या अशाच एका रीलची चर्चा रंगली आहे. ज्यामुळे त्यांचं कौतुकही होत आहे. ...
'Shevagyachya Sheanga' marathi play : मराठी रसिकांच्या मनात घर केलेले 'शेवग्याच्या शेंगा' हे सदाबहार नर्मविनोदी नाटक नविन संचात पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीवर दाखल होणार आहे. ...
Aishwarya Narkar And Avinash Narkar Son Amey Narkar: ऐश्वर्या आणि अविनाश यांचा मुलगा अमेयला देखील सिनेइंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा आहे. सध्या तो अमेरिकेत शिक्षण घेतो आहे. दरम्यान आज त्याच्या वाढदिवसानिमित्त अविनाश नारकर यांनी त्याच्या बालपणीचा फोटो ...
अविनाश-ऐश्वर्या यांनी करिअर करण्यासोबतच सुखी संसारही केला. एकमेकांना त्यांनी कायमच साथ दिली आहे. म्हणूनच आज त्यांच्याकडे सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल म्हणून पाहिलं जातं. आता अविनाश नारकर यांनी सुखी संसाराचा मंत्र सांगितला आहे. ...