लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन उद्योग

वाहन उद्योग, मराठी बातम्या

Automobile industry, Latest Marathi News

Upcoming SUVs : भारतात लवकरच येणार 'या' पॉवरफूल SUV आणि MPV कार, तुम्हाला कोणती आवडेल? - Marathi News | upcoming suvs see some upcoming suv and mpv cars in indian market | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात लवकरच येणार 'या' पॉवरफूल SUV आणि MPV कार, तुम्हाला कोणती आवडेल?

Upcoming New Cars : जर तुम्ही नवीन SUV कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही काही येत्या काळात लाँच होणाऱ्या कारचाही विचार करू शकता. ...

एरिनानंतर मारुतीने नेक्सावरही जाहीर केली सवलत, बलेनोसह 'या' कारवर मोठी सूट! - Marathi News | maruti suzuki nexa cars ignis ciaz baleno cng car discounts offer alto wagonr celerio brezza swift | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एरिनानंतर मारुतीने नेक्सावरही जाहीर केली सवलत, बलेनोसह 'या' कारवर मोठी सूट!

maruti suzuki : कंपनी अल्टो, सेलेरियो आणि वॅगन आर यांसारख्या स्वस्त कार मॉडेल्सवर 57,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. ...

ऑक्टोबरमध्ये वाहनविक्रीचा सुपर शो! किरकोळ विक्रीत तब्बल ४८ टक्के वाढ; ऑटोरिक्षा प्रथम स्थानी - Marathi News | Super show of car sales in October A whopping 48 percent increase in retail sales Autorickshaws in the first place | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ऑक्टोबरमध्ये वाहनविक्रीचा सुपर शो! किरकोळ विक्रीत तब्बल ४८ टक्के वाढ; ऑटोरिक्षा प्रथम स्थानी

सणासुदीचा ऑक्टोबर महिना वाहन उद्याेगासाठी अतिशय चांगला राहिला आहे. ...

टाटाची 'ही' कार फक्त 1100 रुपयांत धावेल 1000 किमी, या तारखेपासून सुरू होणार बुकिंग! - Marathi News | tata tiago ev will run 1000 km for just rs 1100 rupees booking starts from october 10  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटाची 'ही' कार फक्त 1100 रुपयांत धावेल 1000 किमी, या तारखेपासून सुरू होणार बुकिंग!

Tiago EV : ही टाटा मोर्टर्सची (Tata Motors)तिसरी इलेक्ट्रिक कार आहे. ...

Honda CB750 Hornet: एकच नंबर! ६ गिअरबॉक्सवाली स्पोर्ट्स बाइक आली, किंमत अन् फिचर्स जाणून घ्या... - Marathi News | honda cb750 hornet unveiled this honda sports bike packed with 6 gearbox | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Honda CB750 Hornet: एकच नंबर! ६ गिअरबॉक्सवाली स्पोर्ट्स बाइक आली, किंमत अन् फिचर्स जाणून घ्या...

Honda CB750 Hornet Price: Honda ने शक्तिशाली इंजिन आणि उत्कृष्ट फिचर्ससह आपली स्पोर्टिंग बाइक CB750 Hornet लाँच केली आहे. होंडाच्या नव्या बाईकची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेऊयात. ...

आता कारच्या प्रत्येक सीटसाठी 'सीट-बेल्ट अलार्म' बंधनकारक; अपघाताच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! - Marathi News | government notifies draft norms to make rear seat belt alarm mandatory in cars | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता कारच्या प्रत्येक सीटसाठी 'सीट-बेल्ट अलार्म' बंधनकारक; सरकारचा मोठा निर्णय!

कारच्या मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास आता अलार्म वाजू लागेल. सध्या बहुतांश कारमध्ये मागील सीट बेल्टला अलार्म सिस्टम जोडलेलं नाही, फक्त काही लक्झरी कारमध्ये मागील सीट बेल्ट अलार्म सिस्टम बसविल्या जातात. ...

जिल्ह्यातील वाहन क्षेत्रात कोटींची उलाढाल; साडेआठ महिन्यांत ११,७०९ नवीन वाहनांची विक्री - Marathi News | A turnover of crores in the vehicle sector of the district 11,709 new vehicles sold in eight and a half months in Vardha | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जिल्ह्यातील वाहन क्षेत्रात कोटींची उलाढाल; साडेआठ महिन्यांत ११,७०९ नवीन वाहनांची विक्री

कोविड लॉकडाऊनमुळे लागला होता मोठा ब्रेक, आता परिस्थिती पूर्वपदावर ...

Tata Motors Offers : टाटा मोटर्सची शानदार ऑफर, टाटा टियागोसह अनेक कारवर मोठा डिस्काउंट! - Marathi News | tata offering amazing discounts on its car in festive session | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tata Motor ची शानदार ऑफर, टाटा टियागोसह अनेक कारवर मोठा डिस्काउंट!

Tata Motors Offers : टाटा मोटर्सने सणासुदीच्या हंगामात टाटा टियागो, टाटा टिगोर, टाटा हॅरियर, टाटा नेक्सॉन यांसारख्या कारवर कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट जाहीर केला आहे.  ...