लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
विनोद तावडे, पंकजा मुंडेंसह ३ नेत्यांवर विशेष जबाबदारी; भाजपा वरिष्ठांनी मागवला रिपोर्ट - Marathi News | Special responsibility on 3 leaders including Vinod Tawde, Pankaja Munde; BJP seniors asked for a report, leaders will interaction with workers | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :विनोद तावडे, पंकजा मुंडेंसह ३ नेत्यांवर विशेष जबाबदारी; भाजपा वरिष्ठांनी मागवला रिपोर्ट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं ग्राऊंडवरील कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ...

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेवर भाजपची पहिली प्रतिक्रिया; आशिष शेलार म्हणाले... - Marathi News | BJP's first reaction to the Chhatrapati Shivaji Maharaj statue disaster; Ashish Shelar said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमच्या महाराजांचा अपमान महाराष्ट्र, देश सहन करू शकत नाही", दुर्घटनेवर भाजपची पहिली प्रतिक्रिया

BJP on shivaji statue collapse: मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला. या दुर्घटनेवर सत्ताधारी भाजपकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली. ...

हॅलो...मी आशिष शेलार बोलतोय; शेलारांचा हुबेहूब आवाज काढून उकळले पैसे - Marathi News | Extorted money by the voice of bjp leader ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॅलो...मी आशिष शेलार बोलतोय; शेलारांचा हुबेहूब आवाज काढून उकळले पैसे

मंत्रालयीन सेक्रेटरी असल्याचे भासवून आरोपींच्या नातेवाइकांची फसवणूक. ...

जय शाह ICC चे अध्यक्ष झाल्यास BCCI सचिव कोण होणार? महाराष्ट्रातील एक नाव आघाडीवर - Marathi News | Rajiv Shukla, Ashish Shelar and Arun Dhumal could be chosen as BCCI secretary if Jay Shah becomes the ICC president | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जय शाह ICC चे अध्यक्ष झाल्यास BCCI सचिव कोण? महाराष्ट्रातील एक नाव आघाडीवर

जय शाह आयसीसीचे अध्यक्ष होण्याची दाट शक्यता आहे. ...

पवारसाहेब...महाराष्ट्र हे जाणतोय आणि पाहतोय; MPSC आंदोलनावरून भाजप नेत्याचा हल्लाबोल - Marathi News | BJP leader ashish shelar attacks ncp sharad pawar over MPSC student agitation in pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारसाहेब...महाराष्ट्र हे जाणतोय आणि पाहतोय; MPSC आंदोलनावरून भाजप नेत्याचा हल्लाबोल

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. ...

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नवीन लोगोचे अनावरण; शरद पवारांसह विविध मान्यवरांची उपस्थिती - Marathi News | Maharashtra Cricket Association has unveiled a new logo featuring the image of Chhatrapati Shivaji Maharaj | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नवीन लोगोचे अनावरण; विविध मान्यवरांची उपस्थिती

New logo of Maharashtra Cricket Association : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नवीन लोगोचे अनावरण झाले. ...

विधानसभेसाठी भाजपचा फॉर्म्युला ठरला? लवकरच जागावाटपाची चर्चा, आशिष शेलारांची माहिती - Marathi News | BJP's formula for the assembly? Discussion of seat allotment soon, Ashish Shelar's information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेसाठी भाजपचा फॉर्म्युला ठरला? लवकरच जागावाटपाची चर्चा, आशिष शेलारांची माहिती

BJP Meeting : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच भाजपच्या कोअर कमिटीच्या नेत्यांची बैठक पार पडली.  ...

"आरक्षण न देणाऱ्यांवर तुम्ही का बोलत नाहीत?"; भाजपचा मनोज जरांगेंना सवाल - Marathi News | BJP MLA Ashish Shelar criticized that Manoj Jarange Patil over Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आरक्षण न देणाऱ्यांवर तुम्ही का बोलत नाहीत?"; भाजपचा मनोज जरांगेंना सवाल

Manoj Jarange Patil : ज्यांनी मराठा समाजाला कधी आरक्षण दिले नाही त्यांच्या विरोधात जरांगे पाटील कधीच चकार शब्द काढत नाहीत, अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली. ...