लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
ट्विटर युद्ध रंगले : काळजी करू नका शेलार भाऊ म्हणत मनसेचे प्रत्युत्तर ! - Marathi News | MNS gives back answer to Ashish Shelar on Twitter | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ट्विटर युद्ध रंगले : काळजी करू नका शेलार भाऊ म्हणत मनसेचे प्रत्युत्तर !

शेलार यांनी डिवचण्यासाठी केलेले ट्विट मनसेला चांगलेच झोंबले असून त्यांनी 'काळजी करू नका शेलार भाऊ' म्हणत त्यांना हुकलेल्या मंत्रिपदाचीही आठवण करून दिली आहे.   ...

शिवाजीपार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे, शेलारांचा मनसे-राष्ट्रवादीला टोला - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - Ashish Shelar criticized Raj Thackeray & Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजीपार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे, शेलारांचा मनसे-राष्ट्रवादीला टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना बारामतीहून स्क्रिप्ट येते अशी टीका केली होती, हा धागा पकडत आशिष शेलारांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.  ...

आजोबा नातवंडांसमोर मुके.. मुके..; आशिष शेलारांचा पवारांना काव्यमय टोला - Marathi News | lok sabha election 2019 Bjp leader ashish shelar targets ncp chief sharad pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आजोबा नातवंडांसमोर मुके.. मुके..; आशिष शेलारांचा पवारांना काव्यमय टोला

पवार कुटुंबातील घडामोडींवरुन आशिष शेलारांचा चिमटा ...

भाजपाचं नवं 'राज'कारण?...आशीष शेलार-राज ठाकरे यांच्यात दोन तास गुफ्तगू - Marathi News | Mumbai : Mumbai BJP chief Ashish Shelar meets MNS President Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाचं नवं 'राज'कारण?...आशीष शेलार-राज ठाकरे यांच्यात दोन तास गुफ्तगू

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बैठक जवळपास दोन तास झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  ...

अमित शहा अचानक मुंबईत; मुख्यमंत्र्यांसोबत खलबते सुरु - Marathi News | Amit Shah in Mumbai; talking with the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शहा अचानक मुंबईत; मुख्यमंत्र्यांसोबत खलबते सुरु

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याण आणि पुण्यामध्ये हजारो कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन केले. ...

उध्दव ठाकरेंनी प्रेम दिले, पण न्याय दिला नाही! - हाजी अरफात शेख - Marathi News | haji arafat shaikh enters in bjp leaves shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उध्दव ठाकरेंनी प्रेम दिले, पण न्याय दिला नाही! - हाजी अरफात शेख

भाजपाने शेख यांची थेट अध्यक्षपदीच वर्णी लावत शिवसेनेवर कुरघोडी केली आहे. नागपूरचे जगन्नाथ अभ्यंकर यांची उपाध्यक्ष पदावर वर्णी लागल्याने हा पक्ष प्रवेश झाल्याचे सांगण्यात येते.  ...

'करून दाखवलं' म्हणणाऱ्यांनी 'पळून दाखवलं'; आशिष शेलारांचा सेनेला टोला - Marathi News | BJP MLA Ashish Shelar taunts shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'करून दाखवलं' म्हणणाऱ्यांनी 'पळून दाखवलं'; आशिष शेलारांचा सेनेला टोला

भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी 'करून दाखवलं' म्हणणाऱ्यांनी 'पळून दाखवलं', असं म्हणत शिवसेनेला टोला लगावला आहे. ...

मुंबईत भाजपाचा विजय निश्चित- आशिष शेलार - Marathi News | BJP will definitely win graduate and teacher Legislative Council election in Mumbai says Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भाजपाचा विजय निश्चित- आशिष शेलार

दोन्‍ही मतदार संघ आमचेच; आशिष शेलारांचा दावा ...