लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी - Marathi News | Mumbai BJP office bearers clash in front of Ashish Shelar car, a fight broke out between two groups at Kandivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी

कांदिवली पूर्व येथील जानुपाडा येथे हा प्रकार घडला. पालकमंत्री आशिष शेलार हे जानुपाडा येथील रहिवासी, पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. ...

सांस्कृतिक विभागाकडून मार्चपर्यंत राज्यात १२०० कार्यक्रम होणार; मंत्री आशिष शेलार यांची घोषणा - Marathi News | Cultural Department to hold 1200 programs in the state by March; Minister Ashish Shelar announces | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सांस्कृतिक विभागाकडून मार्चपर्यंत राज्यात १२०० कार्यक्रम होणार; मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

साताऱ्यातील शाहिरी महोत्सवाचा समारोप  ...

भाजप-सेनेत मतप्रदर्शन, पण, गैरसमज होणार नाहीत; मंत्री आशिष शेलारांनी केले स्पष्ट - Marathi News | BJP Sena to hold vote demonstration, but there will be no misunderstandings; Minister Ashish Shelar clarifies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे, पवार यांनी एकत्र येण्याबाबत ठरवावे; नंतर आम्ही बोलू - आशिष शेलार

जिल्ह्यातील निवडणुकीबाबत भाजप जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील  ...

आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना सर्वात जास्त झाडांचा खून - आशिष शेलार  - Marathi News | Maximum number of trees were killed when Aditya Thackeray was the Environment Minister says Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना सर्वात जास्त झाडांचा खून - आशिष शेलार 

''त्यांना' बेईमानीची व्याख्या शिकवावी लागेल' ...

धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’ - Marathi News | Dharavi Rehabilitation Project: Dispute between BJP's Ashish Shelar and Congress's Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’

अफवा पसरवण्याचे षडयंत्र- आशिष शेलार; जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्या- वर्षा गायकवाड ...

आधी पुनर्वसन योजना मंजूर करा, मगच एल्फिन्स्टन पूल बंद करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना - Marathi News | First approve the rehabilitation plan, only then close the Elphinstone Bridge: Guardian Minister Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी पुनर्वसन योजना मंजूर करा, मगच एल्फिन्स्टन पूल बंद करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना

यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश - Marathi News | Prepare an emergency plan for overcrowded metro stations; Ashish Shelar directs MMRDA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश

मुंबईतील कोविडचाही घेतला आढावा ...

'राहुल गांधींना माहिती नाही, वर्षा गायकवाड गोडसेंच्या नातेवाईक'; आडनावावरून शेलारांनी डिवचले - Marathi News | BJP Congress Mumbai presidents clash over surname | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राहुल गांधींना माहिती नाही, वर्षा गायकवाड गोडसेंच्या नातेवाईक'; आडनावावरून शेलारांनी डिवचले

आडनावावरून भाजप-काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षांमध्ये कलगीतुरा ...