लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा - Marathi News | bjp preparation for mumbai municipal corporation elections begin ward wise review to be conducted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा

BJP Mumbai Mahapalika Election News: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाने तयारी सुरू केली असून, निवडणूक संचलन समितीची घोषणा करण्यात आली आहे. ...

"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या? - Marathi News | "In politics, I only know Ashish Shelar..."; What did Singer Asha Bhosle say about the Raj and Uddhav Thackeray brothers' Marathi morcha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?

राजकीय पक्षांव्यतिरिक्त कोण कोण या मोर्चात सहभागी होतायेत आणि कोण येणार नाही हेदेखील मला बघायचं आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं होते. ...

"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका - Marathi News | "Marathi is mandatory in the state, but..."; BJP clarifies its position on the trilingual formula over hindi compulsion issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

भाजपामुळेच पाचवी, सहावी, सातवीत हिंदीची सक्ती होती ती आता नाही इतके स्पष्ट सत्य आहे असंही आशिष शेलार यांनी म्हटलं.  ...

“राज्यात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची नाही; चर्चा अवास्तव, अवाजवी, अतार्किक”: आशिष शेलार - Marathi News | bjp ashish shelar said compulsion in the state is only marathi not hindi and the discussion is unrealistic unreasonable illogical | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज्यात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची नाही; चर्चा अवास्तव, अवाजवी, अतार्किक”: आशिष शेलार

आम्ही मराठीचे कट्टर समर्थक आहोत तसेच विद्यार्थी हिताचे खंदे पुरस्कर्ते आहोत, अशी स्पष्ट भूमिका आशिष शेलार यांनी मांडली. ...

वांद्रे येथे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानाला दिली श्रद्धांजली - Marathi News | tributes paid to the sacrifice of dr shyama prasad mukherjee in bandra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे येथे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानाला दिली श्रद्धांजली

ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेले शूर सैनिक मुरली नाईक यांच्या वीर माता ज्योती नाईक यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ...

शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र - Marathi News | big setback to uddhav thackeray group many party office bearers and former corporators join bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

BJP And Thackeray Group News: ठाकरे गटातून आता माजी नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. ...

मालवणीच्या त्या ३०० घरांचा प्रश्न मार्गी लागणार; महापालिकेने ठोस पावले उचलण्याचे पालक मंत्र्यांचे निर्देश  - Marathi News | The issue of those 300 houses in Malvani will be resolved; Guardian Minister directs the Municipal Corporation to take concrete steps | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालवणीच्या त्या ३०० घरांचा प्रश्न मार्गी लागणार; महापालिकेने ठोस पावले उचलण्याचे पालक मंत्र्यांचे निर्देश 

गेल्या काही वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता आणि या कुटुंबांचा सातत्याने संघर्ष सुरू होता. मुंबई महानगरपालिकेने घरे खाली करण्यास सांगितले होते. ...

Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार! - Marathi News | BJP Leader Ashish Shelar On Ganesh Chaturthi 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!

Ashish Shelar On Ganesh Chaturthi: पीओपी मूर्तीवरील बंदी उठली असून, आता मोठ्या मूर्तींच्या समुद्रातील विसर्जनाबाबतही शासन दि. ३० जूनपर्यंत आपली भूमिका न्यायालयात मांडेल, असे आशिष शेलार म्हणाले. ...