लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
राज्यात चाललेल्या सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकाकडे भाजपाचे लक्ष - आशीष शेलार  - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: BJP's attention to the three-digit drama of state - Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात चाललेल्या सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकाकडे भाजपाचे लक्ष - आशीष शेलार 

मुख्यमंत्रिपदावरून झालेल्या वादानंतर भाजपापासून दुरावलेल्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसशी जवळीक साधत सत्तास्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...म्हणून राज्यपालांची भेट घेतली; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण - Marathi News | Maharashtra Election 2019 bjp leaders meet governor amid deadlock with shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: ...म्हणून राज्यपालांची भेट घेतली; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

शिवसेना, भाजपामध्ये सत्तावाटपावरून सुरू असलेलं दबावाचं राजकारण कायम ...

शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई, आशिष शेलार यांची ग्वाही - Marathi News | Ashish Shelar testifies of immediate loss to farmers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई, आशिष शेलार यांची ग्वाही

अवेळी पडलेल्या पावसामुळे कोकणात सर्वत्र भातशेतीचे नुकसान झाले आहे. शासन नुकसान भरपाई म्हणून किरकोळ रक्कम देते. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलून बदल करण्याची मागणी करणार आहे, असे मत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केले. ...

आधी शेतकरी, मग सरकार; आशिष शेलारांनी राज्‍यातील पेचप्रसंगावर बोलणे टाळले         - Marathi News | First the farmers, then the government; Ashish Shelara refuses to speak on the issue in the state | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आधी शेतकरी, मग सरकार; आशिष शेलारांनी राज्‍यातील पेचप्रसंगावर बोलणे टाळले        

अशिष शेलार यांनी महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेबाबत बोलण्याचे टाळले. ...

सरसकट नुकसान भरपाई मिळावी, साळगावातील शेतकऱ्यांची आशिष शेलारांकडे मागणी - Marathi News | salgaon farmers have demand for compensation in kudal | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सरसकट नुकसान भरपाई मिळावी, साळगावातील शेतकऱ्यांची आशिष शेलारांकडे मागणी

अवकाळी पाऊस आणि झालेल्या वादळामुळे भातशेतीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे ...

शेलारांच्या झंझावातासमोर काँग्रेसचा प्रचार फिका - Marathi News | Congressional campaign fails in the wake of the Shelar storm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेलारांच्या झंझावातासमोर काँग्रेसचा प्रचार फिका

मंत्रिपदाचा झाला लाभ; दिग्गज नेते होते प्रचारात ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल : शिक्षण मंत्र्यांची फर्स्ट क्लास कामगिरी; 26,507 मतांनी विजयी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result Bandra West assembly constituency BJP's Ashish Shelar wins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक निकाल : शिक्षण मंत्र्यांची फर्स्ट क्लास कामगिरी; 26,507 मतांनी विजयी

Maharashtra Election Result 2019 : आशिष शेलार यांचा 26 हजार 507 विक्रमी मताधिक्याने विजय ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: लोकसभेचा ट्रेंड कायम राहिल्यास राज्यातील 'या' दिग्गजांना बसू शकतो फटका - Marathi News | Maharashtra Election 29: If the Lok Sabha trends remain, 'these' Candidate in the state may be hit in assembly Result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: लोकसभेचा ट्रेंड कायम राहिल्यास राज्यातील 'या' दिग्गजांना बसू शकतो फटका

राज्यातील लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिले तर काँग्रेस-राष्ट्रवादीला आघाडीला राज्यात ५६ जागांवर आघाडी मिळाली होती ...