Arvind Swamy : अभिनेता अरविंद स्वामी पायामध्ये अंशतः पॅरालिलिस झाल्यामुळे तो अंथरुणाला खिळून पडला आणि अनेक वर्षे संघर्ष करत राहिला. आणि त्याला इंडस्ट्रीपासून दूर जावं लागलं. आता तो लवकरच 'गांधी टॉक्स' सिनेमात दिसणार आहे. ...
अरविंद स्वामी यांनी तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपाटांत त्यांनी काम केलं होतं.'रोजा' आणि 'बॉम्बे' या सिनेमातही झळकले आहेत. अरविंद स्वामी १५ वर्षं तरी चित्रपटसृष्टीपासून दूर होते. ...
जयललिता यांच्या कठिण प्रसंगी एमजीआर यांनी त्यांना साथ दिली. जयललिता यांच्या आयुष्यात मारुदुर गोपालन रामचन्द्रन यांचा सहभाग प्रत्येक वळणावर अतिशय महत्वाचा होता. ...