लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

मोठी करवाई! गुजरातच्या द्वारकेतून 350 कोटीचं ड्रग्ज जप्त, पाकिस्तानमधून समुद्रामार्गे आली होती खेप - Marathi News | 350 kg of drugs seized from Dwarka, Gujarat, consignment arrived by sea from Pakistan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी करवाई! गुजरातच्या द्वारकेतून 350 कोटीचं ड्रग्ज जप्त, पाकिस्तानमधून समुद्रामार्गे आली होती खेप

Drugs Case : अटक केलेली एक व्यक्ति मुंब्रा येथील असल्याची माहिती मिळत आहे. ...

१४ कोटीच्या बनावट नोटा नाही तर..., समीर वानखेडे यांनी नवाब मालिकांना दिले सडेतोड उत्तर - Marathi News | 14 crore not counterfeit notes but ..., Sameer Wankhede gives unequivocal answer to Nawab series | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१४ कोटीच्या बनावट नोटा नाही तर..., समीर वानखेडे यांनी नवाब मालिकांना दिले सडेतोड उत्तर

Sameer Wankhede : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) हे प्रकरण ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) संपर्क साधला होता, पण त्यांनी तसे केले नाही, असे समीर वानखेडे यांनी म्हटले आहे. ...

पुण्याच्या खेडमध्ये 'साडेचार लाखांची' घरफोडी; सोन्या - चांदीच्या दागिन्यांसहित पैसेही लंपास - Marathi News | Burglary of four and a half lakhs in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या खेडमध्ये 'साडेचार लाखांची' घरफोडी; सोन्या - चांदीच्या दागिन्यांसहित पैसेही लंपास

चोरटयांनी लाकडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली ८५ हजाराची रोख रक्कम व ३ लाख ८२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचांदीचे व चांदीचे दागिने असा एकुण ४ लाख ६७ हजार पाचशे रूपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला ...

सराफांच्या दुकानात हातचलाखी करणारी साथीदारासह जेरबंद - Marathi News | couple arrested for theft gold jewelry from shop | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सराफांच्या दुकानात हातचलाखी करणारी साथीदारासह जेरबंद

दागिने खरेदीच्या बहाण्याने सराफा दुकानातून हातचलाखीने दागिने पळवणाऱ्या उच्चशिक्षीत महिलेला तिच्या साथीदारासह पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन लाख, १५ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. ...

पैसे उकळण्याच्या उद्देशाने ४ वर्षीय मुलाचे अपहरण; मुंबईहून युपीला नेण्याचा कट पोलिसांनी उधळला - Marathi News | 4-year-old kidnapped for money laundering; The plot to flee from Mumbai was foiled by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैसे उकळण्याच्या उद्देशाने ४ वर्षीय मुलाचे अपहरण; मुंबईहून युपीला नेण्याचा कट पोलिसांनी उधळला

Kidnapping Case : अपहरण झालेला मुलाला सुखरूप आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ...

जिल्हा रुग्णालय आगप्रकरणी एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह तीन परिचारिकांना अटक - Marathi News | Three nurses, including a medical officer, arrested in district hospital fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जिल्हा रुग्णालय आगप्रकरणी एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह तीन परिचारिकांना अटक

Hospital Fire Case : चौकशी अधिकारी व उपअधीक्षक संदीप मिटके यांची कारवाई ...

सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश! १ कोटींपेक्षा जास्त उकळले पैसे, १९ जणांना अटक - Marathi News | Sextortion exposed! More than 1 crore victims of cyber crime, 19 arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश! १ कोटींपेक्षा जास्त उकळले पैसे, १९ जणांना अटक

Sextortion Exposed : सोशल मीडियावर जाहिराती देऊन महिलांशी मैत्री केल्यानंतर आरोपी अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती मिळाली आहे. ...

परमबीर सिंग खंडणी प्रकरणात पोलीस अधिकारी नंदकुमार गोपाळे, आशा कोकरे यांना CID ने केली अटक - Marathi News | Police officers Nandkumar Gopale and Asha Kokare were arrested by the CID in the Parambir Singh ransom case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी कारवाई! पोलीस अधिकारी नंदकुमार गोपाळे, आशा कोकरे CID जाळ्यात

Police officers Nandkumar Gopale and Asha Kokare were arrested : मोठी कारवाई करत सीआयडीने पोलीस अधिकारी नंदकुमार गोपाळे आणि आशा कोकरे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.   ...