लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

हॉटेलमध्ये सुरु असलेल्या मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांनी ११ तरुण-तरुणींना केली अटक - Marathi News | Exposing a large sex racket operating in a hotel; Police arrested 11 youths | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉटेलमध्ये सुरु असलेल्या मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांनी ११ तरुण-तरुणींना केली अटक

Sex Racket Exposed :सेक्स रॅकेटशी संबंधित हे प्रकरण इंदूरच्या उच्चभ्रू विजय नगर भागातील आहे. विजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शीतल नगरमध्ये असलेले हॉटेल लव्ह हे वेश्याव्यवसायाचे अड्डे बनले होते. ...

दुसर्‍या मुलाला डेट का करते? असे म्हणत तरुणीला दिली जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Why date another child Saying this he threatened to kill the young woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुसर्‍या मुलाला डेट का करते? असे म्हणत तरुणीला दिली जीवे मारण्याची धमकी

काही वेळेला त्याने पाठलाग देखील केला. तसेच, अनोळखी ई-मेल अ‍ॅड्रेसवरून ई-मेल करून जिवे मारण्याची धमकी दिली आणि शिवीगाळ केली आहे ...

Pune Crime: लोणावळ्यात खासगी बंगल्यावर पार्टीत गैरकृत्य करणाऱ्या १७ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against 17 persons for committing misdeeds in a party at a private bungalow in Lonavla | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: लोणावळ्यात खासगी बंगल्यावर पार्टीत गैरकृत्य करणाऱ्या १७ जणांवर गुन्हा दाखल

लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई; ७४ लाखांचा माल जप्त ...

वाहतुकींचे नियम मोडून विरुद्ध दिशेने बुलेट चालवणे जीवावर बेतले; अपघातात सहप्रवाशाचा मृत्यू - Marathi News | Running a bullet in the opposite direction is fatal Death of a fellow passenger in an accident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहतुकींचे नियम मोडून विरुद्ध दिशेने बुलेट चालवणे जीवावर बेतले; अपघातात सहप्रवाशाचा मृत्यू

(Accident) वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने थांबवलेल्या कारच्या दरवाजाला विरुद्ध दिशेने आलेल्या बुलेटची धडक बसली. बुलेटवरील सहप्रवासी खाली पडला आणि विरुद्ध दिशेने आलेल्या टेम्पोखाली आला. टेम्पोखाली चिरडून बुलेटवरील सहपप्रवाशाचा मृत्यू झाला. ...

हॉटेल मॅनेजमेंटची नोकरी लावून देतो असे सांगून '२ लाखांची' फसवणूक; किरण गोसावीवर भोसरीत गुन्हा दाखल - Marathi News | Fraud of 2 lakhs by claiming to be employed in hotel management Case filed against Kiran Gosavi in Bhosari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉटेल मॅनेजमेंटची नोकरी लावून देतो असे सांगून '२ लाखांची' फसवणूक; किरण गोसावीवर भोसरीत गुन्हा दाखल

फिर्यादीने नोकरी मिळावी म्हणून त्यांनी ऑनलाईन ॲप्लीकेशन केले होते ...

१३ वर्षापूर्वी सज्जाद घोसीने केली होती मृतदेहाचे तुकडे तुकडे करून हत्या - Marathi News | Sajjad Ghosi had committed murder 13 years ago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१३ वर्षापूर्वी सज्जाद घोसीने केली होती मृतदेहाचे तुकडे तुकडे करून हत्या

Gujrat Drugs Connection with Sajjad Ghisi : शनिवारी तो कामानिमित्त बाहेर जातो म्हणून घराबाहेर जातो म्हणून घराबाहेर पडला होता. ...

वरळीतील धक्कादायक घटना; दोन बसमध्ये चिरडून १७ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Shocking incident in Worli; 17-year-old girl crushed to death in two buses | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वरळीतील धक्कादायक घटना; दोन बसमध्ये चिरडून १७ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Accident Case : गौतम सिद्धार्थ भालेराव असं आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात निष्काळजीपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

११ चोरीच्या मोटारसायकलसह ५ आरोपींना अटक; तीन गुन्हे उघडकीस - Marathi News | 5 accused arrested with 11 stolen motorcycles; Three crimes uncovered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :११ चोरीच्या मोटारसायकलसह ५ आरोपींना अटक; तीन गुन्हे उघडकीस

Robbery Case : एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. त्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले. ...