तुझ्या भावाचा अपघात झालाय असे म्हणत गाड़ी मध्ये बसवून व त्यानंतर खोर (ता. दौंड) इनाम टेकड़ी खिंंडीचीवाडी परिसरात नेऊन ह्या पाच आरोपींनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला ...
Crime News : तरबेज शेख, दानिश खान, अजय दबडे, निजान शेख (सर्व 19 व 20 वर्षे वयोगटातील ) अशी अटक आरोपींची नावे असून अन्य एक आरोपी 14 वर्षाचा आहे. हे पाचही जण पुणे येथील कोंढवा या परिसरातील राहणारे आहेत. ...
टेमनी येथील शेतात भुरले यांचे अनाथाश्रमचे बांधकाम सुरू असून, शुक्रवारी ते पाहणी करण्यासाठी ते गेले होते. तेथून परत येत असताना दुचाकीवर स्वार दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्यावर गोळीबार केल्याने ते गंभीर जखमी झाले. ...