लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

घरात शिरून महिलेचे दागिने लुटणाऱ्यास बेड्या - Marathi News | The one who broke into the house and robbed the woman of her jewelery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरात शिरून महिलेचे दागिने लुटणाऱ्यास बेड्या

पखाल रोडवरील एका शिक्षकाच्या घरात शिरून महिलेच्या डोक्यावर मारहाण करीत, अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा केला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन संशयित मुलाला ताब्यात घेतले आहे. ...

चालत्या वाहनातून सिगारेटचे बाॅक्स चाेरणाऱ्या एकाला अटक - Marathi News | Man arrested for stealing box of cigarettes from moving vehicle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चालत्या वाहनातून सिगारेटचे बाॅक्स चाेरणाऱ्या एकाला अटक

Robbery Case : लातुरातील घटना, चोरीचा मुद्देमाल जप्त ...

बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा पर्दाफाश, भंगार व्यवसायिकाला बेड्या  - Marathi News | Fake input tax credit racket exposed, scrap metal firm owner handcuffed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा पर्दाफाश, भंगार व्यवसायिकाला बेड्या 

CGST Commissionerate busts fake input tax credit racket : अँटी इव्हेशन, सीजीएसटी, नवी मुंबईच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने फर्मची चौकशी केली. ...

माहेरी पत्नी एकटीच असल्याचा घेतला फायदा, पतीने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या - Marathi News | Taking advantage of the fact that his wife was alone, he killed her by slitting her throat with a sharp weapon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माहेरी पत्नी एकटीच असल्याचा घेतला फायदा, पतीने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या

Murder Case : घटनेनंतर फरार झालेल्या आराेपीच्या आवळल्या मुसक्या ...

'मी मास्क लावणार नाही', असे म्हणत दौंडमध्ये पोलिसालाच धक्काबुक्की; तरुण थेट तुरुंगात - Marathi News | I am not going to wear a mask shouting at the police in daund young live in prison | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी मास्क लावणार नाही', असे म्हणत दौंडमध्ये पोलिसालाच धक्काबुक्की; तरुण थेट तुरुंगात

दौंड येथे नाकाबंदी करीत असलेल्या पोलिसांबरोबर घातलेली हुज्जत एका युवकाच्या अंगलट आली असून त्याला अखेर जेलची हवा खावी लागली ...

जादूटोण्याच्या संशयावरून मुलाचे डोके सटकले; जन्मदात्या बापाची दगडाने ठेचून हत्या - Marathi News | man killed his father by crushing him with stone On suspicion of witchcraft | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जादूटोण्याच्या संशयावरून मुलाचे डोके सटकले; जन्मदात्या बापाची दगडाने ठेचून हत्या

एकुलता एक असलेला अभिषेक मनोरुग्ण व गतिमंद असल्याचे सांगितले जाते. त्याचा हा कथित आजार दूर करण्याकरिता विष्णुपंत टाकरखेडे पत्नीसह खासगी वाहनाने अभिषेकला घेऊन राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात गेले होते. ...

सेक्स रॅकेटचा भांडाफोड; महिला दलाल गजाआड, तीन मुलींची सुटका - Marathi News | Sex racket scandal busted; Female broker arrested, three girls rescued | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेक्स रॅकेटचा भांडाफोड; महिला दलाल गजाआड, तीन मुलींची सुटका

Sex Racket : कल्याण पश्चिमेकडील लीला रेसिडंसी हॉटेल जवळ मंगळवारी सापळा लावून पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणात तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. ...

उसनवार पैशावरून तरुणावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला; दोघांना अटक - Marathi News | Assault on a young man with an ax over borrowed money | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उसनवार पैशावरून तरुणावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला; दोघांना अटक

उसनवारीच्या पैशातून झालेल्या वादात तिघांनी तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. ...