लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

वडगाव मावळात पत्नीचा गळा आवळून खून; कोणाला कळू नये म्हणून मृतदेह लटकवला छताला - Marathi News | Wife strangled to death in Wadgaon MawalThe body was hung on the ceiling so that no one would know | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडगाव मावळात पत्नीचा गळा आवळून खून; कोणाला कळू नये म्हणून मृतदेह लटकवला छताला

पोलिसांनी खाक्या दाखवताच 'साब मुझे मत मारो मैने खून किया है' असे सांगत पतीने खून केल्याची कबुली दिली आहे. ...

दिल्लीच्या युवकाकडून १०७ किलो गांजा जप्त; कारसह २० लाखांचा माल जप्त - Marathi News | 107 kg cannabis seized from Delhi youth, two arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिल्लीच्या युवकाकडून १०७ किलो गांजा जप्त; कारसह २० लाखांचा माल जप्त

एनडीपीएस सेलला विशाखापट्टणम येथून कारने काही लोक गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्याआधारे पोलीस जबलपूर महामार्गावर दबा धरून बसले होते. ...

पुण्यातील धक्कादायक प्रकार! पैशांसाठी दिली शारीरिक संबंधांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी - Marathi News | Physical intimidation video viral threat for money in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धक्कादायक प्रकार! पैशांसाठी दिली शारीरिक संबंधांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

फिर्यादी यांच्या नातेवाइकांना व घरच्यांना याबाबत कळवून त्यांची जनमानसामधील प्रतिमा मलीन करून बदनामी केली ...

भीषण अपघात! बाप-लेकीला चिरडून केले ठार, फरार झालेल्या ट्रकचालकाला बेड्या - Marathi News | Terrible accident! father and daughter crushed to death, fugitive truck driver handcuffed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भीषण अपघात! बाप-लेकीला चिरडून केले ठार, फरार झालेल्या ट्रकचालकाला बेड्या

Accident Case : लातुरातील घटना : अपघातानंतर झाला होता फरार ...

नेव्ही कर्मचाऱ्याचा मोबाईल चोरून पसार झालेली दुकली गजाआड - Marathi News | Navy personnel's mobile phone who stolen are arrested in dombivali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नेव्ही कर्मचाऱ्याचा मोबाईल चोरून पसार झालेली दुकली गजाआड

Robbery Case :दोघांना मंगळवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...

किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी शिवसेनेचे कार्यकर्ते स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर - Marathi News | Shiv Sena activists present themselves at Shivajinagar police station in Kirit Somaiya attack case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी शिवसेनेचे कार्यकर्ते स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर

शिवसैनिकांना थोड्या वेळात न्यायालयात हजर करण्यात येणार आहे ...

१०० रूपयांच्या वादात मित्राची हत्या करत केला आत्महत्येचा बनाव - Marathi News | Making a suicide drama by killing a friend in a dispute of 100 rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१०० रूपयांच्या वादात मित्राची हत्या करत केला आत्महत्येचा बनाव

Crime News : मृतदेह जाळुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, दहिसरमधील घटना ...

मेहुणीशी लग्न करण्यासाठी सुपारी देऊन पतीने पत्नीची केली हत्या, नराधमाने मृतदेहावर बलात्कार - Marathi News | Husband kills wife by giving betel nut to marry sister-in-law, man rapes dead body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेहुणीशी लग्न करण्यासाठी सुपारी देऊन पतीने पत्नीची केली हत्या, नराधमाने मृतदेहावर बलात्कार

Murder and Rape Case : मेहुणीशी लग्न करण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या पत्नीला ठार मारण्यासाठी मित्राला सुपारी दिली. ...