लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर, मराठी बातम्या

Apurva nemlekar, Latest Marathi News

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.
Read More
काही होर्डिंग्स रात्रीच दिसतात ! 'रात्रीस खेळ चाले ३' मालिकेचे हे एक आगळंवेगळं होर्डिंग तुम्ही पाहिले का? - Marathi News | Some hoardings appear at night! Have you seen this strange hoarding of 'Ratris Khel Chale 3' series? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काही होर्डिंग्स रात्रीच दिसतात ! 'रात्रीस खेळ चाले ३' मालिकेचे हे एक आगळंवेगळं होर्डिंग तुम्ही पाहिले का?

Ratris Khel Chale Promotion Hoarding: जशी काही भूत रात्रीच दिसतात तसेच या होर्डिंगवरचे अण्णा नाईक रात्रीच दिसतात असे म्हणत हटके प्रमोन फंडा पाहायला मिळत आहे. ...

Ratris Khel Chale 3 शेवंता कधी येणार? या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल, तर लगेचच आपल्या फोनचा ब्राईटनेस वाढवा - Marathi News | When will Shevanta come? If you want to know the answer to this question, immediately increase the brightness of your phone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ratris Khel Chale 3 शेवंता कधी येणार? या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल, तर लगेचच आपल्या फोनचा ब्राईटनेस वाढवा

Ratris Khel Chale 3: ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील थरार, रहस्य या सगळ्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'शेवंता' परत येणार असल्याचे संकेत खुद्द 'शेवंता'नं म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनं दिले होते. ...

Ratris Khel Chale 3: अण्णा परत येतायत मग ‘शेवंता’ही येणार!, अभिनेत्री अपूर्वानं दिले संकेत; पाहा 'शेवंता'चा जबरदस्त लूक! - Marathi News | Ratris Khel Chale 3 Shevanta returns as actress apurva nemlekar shares her pic on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ratris Khel Chale 3: अण्णा परत येतायत मग ‘शेवंता’ही येणार!, अभिनेत्री अपूर्वानं दिले संकेत; पाहा 'शेवंता'चा जबरदस्त लूक!

Ratris Khel Chale 3: Shevanta returns as an actress Apurva Nemlekar shares her pic : - अण्णा नाईक यांच्यासोबतच 'शेवंता' देखील परत येणार असल्याचे संकेत खुद्द 'शेवंता'नं म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनं दिले आहेत.  ...

पारंपरिक पेहरावात खुललं अपूर्वा नेमळेकरचं सौंदर्य, फोटोपेक्षा कॅप्शने वेधले लक्ष - Marathi News | Apurva Nemlekar stuns her fans by Gujrati Traditional Look, But Caption Caught Everyone Attention Know The Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पारंपरिक पेहरावात खुललं अपूर्वा नेमळेकरचं सौंदर्य, फोटोपेक्षा कॅप्शने वेधले लक्ष

Apurva Nemlekar stuns her fans by Gujrati Traditional Look नुकतेच अपूर्वाने तिचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. ...

अपूर्वाने 'तुझं माझं जमतंय' मालिका या कारणामुळे सोडली, खुद्द तिनेच केला हा खुलासा - Marathi News | Apurva nemlekar leave the series tujh maaz jamatanya for this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपूर्वाने 'तुझं माझं जमतंय' मालिका या कारणामुळे सोडली, खुद्द तिनेच केला हा खुलासा

Apurva nemlekar revealed the reason behind leaving tujh maaz jamatanya serial : अपूर्वा नेमळेकर स्म़ॉल स्क्रीनवरील आघाडीची अभिनेत्री, रात्रीस खेळ चाले मधली शेवंता. या शेवंताने स्म़ॉल स्क्रीनवर जादू केली. ...

अपूर्वा नेमळेकरने 'तुझं माझं जमतंय' मालिकेला केला रामराम, आता ही अभिनेत्री बनणार पम्मी - Marathi News | Apoorva Nemalekar left series 'Tuza Maza Jamatay', now this actress will be Pammi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपूर्वा नेमळेकरने 'तुझं माझं जमतंय' मालिकेला केला रामराम, आता ही अभिनेत्री बनणार पम्मी

Apoorva Nemalekar left Tuza Maza Jamtay : 'तुझं माझं जमतंय' मालिकेत पम्मीची व्यक्तिरेखा निभावणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिला काही वैयक्तिक कारणांमुळे ही मालिका सोडावी लागली. ...

अपूर्वा नेमळेकर सांगतेय, जगात जर सुख आहे, तर ते इथे आहे - Marathi News | apurva nemlekar post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपूर्वा नेमळेकर सांगतेय, जगात जर सुख आहे, तर ते इथे आहे

अपूर्वाने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ...

‘तुझं माझं जमतंय’मधील रोशन विचारेच्या भूमिकेला मिळतेय प्रेक्षकांची पसंती - Marathi News | Roshan Vichare's role in 'Tujh Maaz Jamatanya' is well received by the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तुझं माझं जमतंय’मधील रोशन विचारेच्या भूमिकेला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

‘तुझं माझं जमतंय’ ही हलकी- फुलकी, दिलदार रोमँटिक कॉमेडी मालिका आहे. ...