लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनु मलिक

अनु मलिक, मराठी बातम्या

Anu malik, Latest Marathi News

केवळ ९ वर्षांच्या 'जेटशेन' ने जिंकली सारेगमपची ट्रॉफी, चिमुकलीच्या गायकीने जिंकले चाहत्यांचे मन - Marathi News | just 9 year old jetshen lama won saregamapa trophy impressed everyone with her singing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केवळ ९ वर्षांच्या 'जेटशेन' ने जिंकली सारेगमपची ट्रॉफी

सारेगमप हा अनेक वर्षांपासून प्रसिद्धा सिंगिंग शो आहे. गेल्या ३ महिन्यांपासून सुरु असलेला शो चा ९ व्या सिझनचा समारोप झाला आहे. ...

अनु मलिकचा भाऊ अबू मलिक ढसाढसा रडला...; पाळीव कुत्र्याचा फोटो घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचला! - Marathi News | Anu Malik Brother Abu Malik Breaks Down As He Lost His Loved Dog Genghiz Khan And Now Filed A Fir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनु मलिकचा भाऊ अबू मलिक ढसाढसा रडला...; पाळीव कुत्र्याचा फोटो घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचला!

video : बॉलिवूडचा प्रसिद्ध संगीतकार व गायक अनु मलिकचा भाऊ अबू मलिकचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओत अबू ढसाढसा रडताना दिसतोय. ...

हद है चोरी की यार...! ऑलिम्पिकमध्ये इस्रायलचे राष्ट्रगीत वाजले अन् अनु मलिक ट्रोल झाले - Marathi News | Twitterati troll Anu Malik as Israel's national anthem played at Tokyo Olympics; accuse him of plagiarism | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हद है चोरी की यार...! ऑलिम्पिकमध्ये इस्रायलचे राष्ट्रगीत वाजले अन् अनु मलिक ट्रोल झाले

इस्रायलचे राष्ट्रगीत ऐकल्यानंतर नेटकऱ्यांना 1996 साली रिलीज झालेल्या ‘दिलजले’ या सिनेमातील ‘मेरा मुल्क मेरा देश’ हे गीत आठवले. ...

सोना पिच्छा सोडेना...! ‘इंडियन आयडल 12’मधून पुन्हा एकदा अनु मलिक यांची हकालपट्टी? - Marathi News | indion idol 12 anu malik to make an exit from show after sona mohapatra slams music director | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोना पिच्छा सोडेना...! ‘इंडियन आयडल 12’मधून पुन्हा एकदा अनु मलिक यांची हकालपट्टी?

Indion Idol 12: ‘किशोर कुमार स्पेशल एपिसोड’मुळे ‘इंडियन आयडल 12’च्या परिक्षकांना जबरदस्त टीकेला सामोरे जावे लागले. आता काय, तर या शोच्या आणखी एका परिक्षकाची खुर्ची गोत्यात आली आहे. ...

Indian Idol 12: ईदच्या निमित्ताने दानिश मोहम्मदला परीक्षकांकडून मिळाली ईदी - Marathi News | Indian Idol 12: On the occasion of Eid, Danish Mohammad received Eid from the examiners | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 12: ईदच्या निमित्ताने दानिश मोहम्मदला परीक्षकांकडून मिळाली ईदी

इंडियन आयडॉलचा १२वा सीझनच्या आगामी वीकेंडच्या भागात लोकप्रिय गायक सुखविंदर सिंग हजेरी लावणार आहे. ...

इंडियन आयडॉलमध्ये अनेक महिन्यांनी परतला अनू मलिक, चाहते झाले खूश - Marathi News | anu malik as celebrity guest in indian idol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडियन आयडॉलमध्ये अनेक महिन्यांनी परतला अनू मलिक, चाहते झाले खूश

इंडियन आयडॉलमधील त्याचे परीक्षण त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असे. त्यामुळे ते आजही अनूला या कार्यक्रमात मिस करतात. आता अनू मलिकच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. ...

एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायकाची मुलगी - Marathi News | Anu malik daughter ada malik looks gorgeous on her social media pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायकाची मुलगी

तिचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे. ...

Me Too : अनु मलिक यांच्याविरोधात पुरावेच नाहीत; महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय! - Marathi News | anu malik harassment case national commission for women close this case lack of evidence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Me Too : अनु मलिक यांच्याविरोधात पुरावेच नाहीत; महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय!

लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झेलणारे बॉलिवूडचे म्युझिक डायरेक्टर व कम्पोजर अनु मलिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...