लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती, मराठी बातम्या

Amravati, Latest Marathi News

अमरावतीतील २७ हजारांवर लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीत काय आढळल्यात चुका? - Marathi News | What errors were found in the e-KYC of over 27,000 beloved sisters in Amravati? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीतील २७ हजारांवर लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीत काय आढळल्यात चुका?

Amravati : केवायसी चुकलेल्या बहिणींना अंगणवाडी सेविकांना द्यावे लागणार लेखी स्वयंघोषणापत्र ...

भाजप नगरसेवकांचे पालकमंत्र्यांसोबत बैठक; महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक ३० जानेवारीला - Marathi News | BJP corporators meet with guardian minister; Mayor, deputy mayor elections on January 30 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भाजप नगरसेवकांचे पालकमंत्र्यांसोबत बैठक; महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक ३० जानेवारीला

Amravati : महापालिका निवडणुकीत २५ जागांवर विजय मिळवित भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून नावारूपास आला आहे. ...

एका व्यक्तीने दाखल केले तब्बल ९ हजार अपील ! नाशिक खंडपीठाने अर्जदाराला सुनावले - Marathi News | One person filed as many as 9 thousand appeals! Nashik bench heard the applicant | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एका व्यक्तीने दाखल केले तब्बल ९ हजार अपील ! नाशिक खंडपीठाने अर्जदाराला सुनावले

Amravati : पारदर्शक प्रशासनासाठी निर्माण केलेल्या माहिती अधिकाराचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. बीड येथील एका व्यक्तीने तब्बल ९ हजार अपील पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक खंडपीठाकडे दाखल केले. ...

अमरावती महापालिकेवर 'सर्वसाधारण गटाचा' महापौर ! कुणाच्या डोक्यावर चढेल ताज ? - Marathi News | A 'general group' mayor will be appointed to the Amravati Municipal Corporation! Who will be crowned? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती महापालिकेवर 'सर्वसाधारण गटाचा' महापौर ! कुणाच्या डोक्यावर चढेल ताज ?

Amravati : सत्तास्थापनेसाठी ४४ चा 'जुगाड' सुरु, बसपच्या तीन नगरसेवकांची भूमिका ठरणार महत्त्वाची ...

अडीच वर्षातच बदलला शासन निर्णय ! रुग्णांना मोजावे लागणार सुविधेनुसार पैसे, लवकरच होणार अंमलबजावणी - Marathi News | Government decision changed in two and a half years! Patients will have to pay according to the facility, implementation will be done soon | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अडीच वर्षातच बदलला शासन निर्णय ! रुग्णांना मोजावे लागणार सुविधेनुसार पैसे, लवकरच होणार अंमलबजावणी

Amravati : जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालयांत रुग्णांना मिळणारी मोफत उपचार सुविधा ही बंद होणार असून, रुग्णांना आता आरोग्य सुविधेसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. ...

अमरावतीच्या संशोधकांना मिळाले दक्षिण आफ्रिकेचे 'पेटंट'; आरोग्य क्षेत्रात अचूक उपचारांसाठी मिळाला मान - Marathi News | Amravati researchers get South African 'patent'; Honored for precision treatments in the health sector | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीच्या संशोधकांना मिळाले दक्षिण आफ्रिकेचे 'पेटंट'; आरोग्य क्षेत्रात अचूक उपचारांसाठी मिळाला मान

Amravati : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यापीठाच्या जीवतंत्रज्ञान व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या संशोधकांनी विकसित केलेल्या एका नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाला दक्षिण आफ्रिका सरकारचे 'पेटंट' बहाल करण्यात आले ...

वडद शिवारात अवैध मुरूम उत्खननावर तहसीलदारांचा पहाटे छापा; JCB सह ट्रक जप्त, माफियांचे धाबे दणाणले! - Marathi News | Early morning raid by Tehsildars on illegal murrum mining in Vadd Shivara; Truck with JCB seized, mafia's fears exposed! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वडद शिवारात अवैध मुरूम उत्खननावर तहसीलदारांचा पहाटे छापा; JCB सह ट्रक जप्त, माफियांचे धाबे दणाणले!

मौजा वडद परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननावर अमरावती तहसील कार्यालयाने पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली. ...

दोन दिवस रेकी केली अन् मॉर्निंग वॉकसाठी निघाले असताना वाहनाखाली चिरडले; व्यावसायिक वादातून हत्याकांड - Marathi News | they noticed his movements for two days and was crushed under a vehicle while going for a morning walk; Murder due to a professional dispute | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दोन दिवस रेकी केली अन् मॉर्निंग वॉकसाठी निघाले असताना वाहनाखाली चिरडले; व्यावसायिक वादातून हत्याकांड

Amravati : व्यावसायिक वादातून चांदूर बाजार येथे झालेल्या नीलेश बदुकले यांच्या निघृण हत्याकांडात तब्बल दोन दिवस रेकी केल्यानंतर त्यांना वाहनाखाली चिरडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...