लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
'कुली'च्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन गेले होते कोमात, असा झाला होता अपघात - Marathi News | Amitabh bachchan was badly injured and went into koma during coolie shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुली'च्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन गेले होते कोमात, असा झाला होता अपघात

कुली सिनेमा दरम्यान झालेल्या अपघातातून ते मृत्यूशी झुंज देऊन परतले होते. या अपघातानंतर जवळपास दोन महिने ते रुग्णालयात होते.  ...

...म्हणून हेमंत ढोमेने मानले ‘या’ देवाचे विशेष आभार… जाणून घ्या काय घडलं? - Marathi News | Director Hemant Dhome thanked this To Amitabh Bachchan for Special Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून हेमंत ढोमेने मानले ‘या’ देवाचे विशेष आभार… जाणून घ्या काय घडलं?

ये रे ये रे पैसा २ या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे. तर पटकथा आणि संवाद लेखन हृषिकेश कोळी आणि हेमंत ढोमे यांचं आहे. ...

आसामधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अक्षय कुमारनंतर पुढे सरसावले अमिताभ बच्चन, ५१ लाखांची केली मदत - Marathi News | Amitabh Bachchan donated Rs 51 lakh for Assam flood victims. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आसामधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अक्षय कुमारनंतर पुढे सरसावले अमिताभ बच्चन, ५१ लाखांची केली मदत

अक्षय कुमारनंतर आता अमिताभ बच्चन आसाम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. त्यांनी येथील पूरग्रस्तांना ५१ लाख रूपयांची मदत केली आहे. ...

‘या’ बॉलिवूड स्टार्सची जगभरात झाली सर्वाधिक प्रशंसा! - Marathi News | world most admired bollywood stars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ बॉलिवूड स्टार्सची जगभरात झाली सर्वाधिक प्रशंसा!

जगभरात सर्वाधिक प्रशंसा मिळविणाऱ्यांची यादी जाहिर करणाºया एका संस्थेने या वर्षाची सर्वात प्रशंसित व्यक्तिंची यादी नुकतिच जाहिर केली आहे. या यादीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहित बॉलिवूडच्या काही स्टार्सचा समावेश आहे. या यादीत महानायक अमिताभ बच्चन ...

Birthday Special: आईला साडी भेट म्हणून देण्यासाठी या अभिनेत्याला विकावे लागले होते न्यूजपेपर, आता आहे भाजपचा खासदार - Marathi News | Birthday Special: ravi kishan family condition was very bad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special: आईला साडी भेट म्हणून देण्यासाठी या अभिनेत्याला विकावे लागले होते न्यूजपेपर, आता आहे भाजपचा खासदार

बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या वडिलांची होती दुधाची डेअरी ...

अमिताभ बच्चन यांना या गोष्टीचा होतोय त्रास... ब्लॉगद्वारे शेअर केली ही गोष्ट - Marathi News | Amitabh Bachchan Shares How Continuous Use of Prosthetics Gets Tiring for Actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांना या गोष्टीचा होतोय त्रास... ब्लॉगद्वारे शेअर केली ही गोष्ट

अमिताभ यांना सध्या एका गोष्टीचा त्रास होत असल्याचे त्यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे त्यांच्या चाहत्यांना सांगितले आहे. ...

या कारणामुळे १५ वर्षं मीडियाने टाकला होता अमिताभ बच्चन यांच्यावर बहिष्कार - Marathi News | When Amitabh Bachchan was banned by media for 15 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे १५ वर्षं मीडियाने टाकला होता अमिताभ बच्चन यांच्यावर बहिष्कार

अमिताभ बच्चन यांच्यावर तर १५ वर्षं तरी पत्रकारांकडून बहिष्कार टाकण्यात आला होता. ...

पंढरपूर वारी 2019 : पंतप्रधान मोदी, बिग बींकडून मराठीतून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा! - Marathi News | Pandharpur Wari 2019 ashadhi ekadashi narendra modi and amitabh bachchan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंढरपूर वारी 2019 : पंतप्रधान मोदी, बिग बींकडून मराठीतून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देशवासियांना आषाढी एकादशीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. ...