अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
भविष्यातला सचिन तेंडुलकर किंवा लता मंगेशकर... बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद किंवा अमिताभ बच्चन होण्याची क्षमता कुणामध्ये आहे, याचा डाटा महापालिकेला एका क्लिकमध्ये उपलब्ध असणार आहे. ...
कुली चित्रपटातील अॅक्शन सीन चित्रीत करताना टेबलचा कोपरा अमिताभ बच्चन यांच्या पोटाला लागला होता. त्यामुळे त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना हॉटेलवर आराम करण्यासाठी पाठवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी देखील त्यांची तपासणी केली. छोटीशी दुखापत झाली असल्याची ...
हिराच्या मुलांची भूमिका बालकलाकार आनंद वर्धन याने साकारली होती. इतक्या वर्षांनंतर हा लहान मुलगा आता कसा दिसतो हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता नक्कीच असेल. ...
महमूद आणि अमिताभ बच्चन यांचे तर संबंध खूपच चांगले होते. अमिताभ बच्चन यांना ते आपला मुलगा मानत आणि त्यामुळेच बॉम्बे टू गोवा या चित्रपटात अमिताभ यांना त्यांनी काम करण्याची संधी दिली. ...
महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हिचा अॅक्टिंग डेब्यू तर झाला. त्याचे कौतुकही झाले. पण पुढे असे काही होईल, याची कुणीही कल्पना केली नव्हती. ...
महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. श्वेता फिल्मी दुनियेत नाही. पण म्हणून फिल्मी दुनियेशी तिचे नातेचं नाहीच, असे मात्र मुळीच नाही. ग्लॅमर दुनियेपासून दूर असली तरी श्वेता कायम चर्चेत असते. ...