लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
Wedding Anniversary : रिसेप्शनमध्ये 'या' अभिनेत्याशिवाय डॉ. नेनेंनी कोणालाही ओळखलं नव्हतं, Madhuri Dixit नं सांगितला होता किस्सा  - Marathi News | When Madhuri Dixit revealed Shriram Nene recognised only Amitabh Bachchan at their reception wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिसेप्शनमध्ये 'यांच्या'शिवाय डॉ. नेनेंनी कोणालाही ओळखलं नव्हतं, Madhuri Dixit नं सांगितला किस्सा

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि डॉ. श्रीराम नेने यांची Marriage Anniversary आहे. पाहूया त्यांनी ऐकवलेला एक किस्सा.  ...

'गुलाबो सिताबो', पिपली लाईव्ह' फेम ज्येष्ठ अभिनेत्री फारुख जफर यांचे निधन - Marathi News | 'Gulabo Sitabo' Pipli Live 'fame veteran actress Farooq Zafar passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुलाबो सिताबो', पिपली लाईव्ह' फेम ज्येष्ठ अभिनेत्री फारुख जफर यांचे निधन

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री फारूख जफर यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. ...

वाढदिवशी बिग बींनी मोडली वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा; 'ही' व्यक्ती ठरली त्यासाठी कारणीभूत - Marathi News | amitabh bachchan cuts his birthday cake with producer anand pandit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाढदिवशी बिग बींनी मोडली वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा; 'ही' व्यक्ती ठरली त्यासाठी कारणीभूत

Amitabh bachchan : बिग बी कायमच त्यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने, सामान्यांच्या गर्दीपासून दूर फक्त आपल्या कुटुंबासोबतच वाढदिवस साजरा करतात. ...

वाढदिवसाला अमिताभ बच्चन यांचा मोठा निर्णय; प्रचंड ट्रोल झाल्यानंतर अखेर घोषणा केली - Marathi News | Amitabh Bachchan Separated Himself From Kamla Pasand Advertisement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाढदिवसाला अमिताभ बच्चन यांचा मोठा निर्णय; प्रचंड ट्रोल झाल्यानंतर अखेर घोषणा केली

Amitabh Bachchan: ७९ व्या वाढदिवशी अमिताभ बच्चन यांची मोठी घोषणा; करार संपुष्टात, पैसेही परत केले ...

त्या दिवशी असं काय घडलं की,अमिताभ आणि रेखा यांचं प्रेमाचं नातं कायमचं तुटलं !! कोणती आहे ती घटना ? - Marathi News | That Day incident which parted away Amitabh Bachchan And Rekha, check what happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्या दिवशी असं काय घडलं की,अमिताभ आणि रेखा यांचं प्रेमाचं नातं कायमचं तुटलं !! कोणती आहे ती घटना ?

अमिताभ-रेखा-जया यांच्या प्रेमाचा त्रिकोण दाखवलेला हा सिनेमा म्हणजे या तिघांची रिअल लाइफ स्टोरी आहे असंच बोललं जातं होतं. ...

Amitabh Bachchan Birthday : फरशी पुसायचं काम असतं तर तेही केलं असतं...; अमिताभ यांच्यासाठी तो काळ खरंच कठीण होता!! - Marathi News | Amitabh Bachchan Birthday Special When Big B had debt of Rs 90 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Amitabh Bachchan Birthday : फरशी पुसायचं काम असतं तर तेही केलं असतं...; अमिताभ यांच्यासाठी तो काळ खरंच कठीण होता!!

Amitabh Bachchan Birthday Special : बॉलिवूडचा शहेनशाह म्हणजे अमिताभ बच्चन आणि संघर्षाचं दुसरं नाव म्हणजेही अमिताभ बच्चन. होय, संघर्ष भल्याभल्यांना चुकला नाही. अगदी महानायक अमिताभ बच्चन  यांच्या वाट्यालाही मोठा संघर्ष आला. ...

४० वर्षानंतर बिग बींना करायचं होतं रेखासोबत काम; 'या' कारणामुळे अपूर्ण राहिली इच्छा - Marathi News | After 40 years, Big Bean wanted to work with Rekha; Desire remained unfulfilled due to 'this' reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४० वर्षानंतर बिग बींना करायचं होतं रेखासोबत काम; 'या' कारणामुळे अपूर्ण राहिली इच्छा

Amitabh bachchan: अमिताभ बच्चन आणि रेखा या जोडीच्या आयुष्यात आलेले चढउतार साऱ्यांनाच ठावूक आहे. ...

अमिताभ बच्चन यांनी SBI ला भाड्याने दिली त्यांची प्रॉपर्टी, महिन्याला मिळणारं भाडं वाचून व्हाल हैराण - Marathi News | Amitabh Bachchan have rented out-their property to SBI, Know the rent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी SBI ला भाड्याने दिली त्यांची प्रॉपर्टी, महिन्याला मिळणारं भाडं वाचून व्हाल हैराण

बच्चन परिवाराने आपला जुहूमधील बंगला अम्मू आणि वत्सचा ग्राउंड फ्लोर स्टेट बॅंक ऑफ इंडियाला रेंटवर दिला आहे. ...