लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विजय वंशवाद आणि जातीयवादाला उत्तर - अमित शहा  - Marathi News | This is a victory of development over dynasty and polarisation - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विजय वंशवाद आणि जातीयवादाला उत्तर - अमित शहा 

आम्ही अत्यंत सहज जिंकलो असून, आमच्या मतांच्या टक्क्यात वाढ झाली आहे. स्पर्धा वैगेरे अजिबात नव्हती असं भाजपाध्यक्ष अमित शहा म्हणाले आहेत ...

Live: गुजरातमध्ये अटीतटीची लढत,हिमाचलमध्ये भाजपाला आघाडी - Marathi News | Who is Gujarat? Decision today! The prestige issue for Narendra Modi, and Rahul Gandhi's test | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Live: गुजरातमध्ये अटीतटीची लढत,हिमाचलमध्ये भाजपाला आघाडी

गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची  तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात आहे.  ...

तेव्हा मनमोहन सिंग यांचा संताप कुठे होता, अमित शहा यांचा सवाल - Marathi News | So where was the anger of Manmohan Singh, the question of Amit Shah? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेव्हा मनमोहन सिंग यांचा संताप कुठे होता, अमित शहा यांचा सवाल

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान तापलेले राजकीय वातावरण प्रचार संपून एक दिवस उलटला तरी शांत होण्याचे नाव घेत नाहीये. ...

सहकार क्षेत्र आहे भाजपचा कणा, सहकारातील नेत्यांना भाजपकडून मानाचे पान - Marathi News | Co-operative sector is BJP's auspicious, cooperative leader from BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहकार क्षेत्र आहे भाजपचा कणा, सहकारातील नेत्यांना भाजपकडून मानाचे पान

सहकार क्षेत्र हे गुजरातच्या निवडणुकीचे अभिन्न अंग आहे. राज्याच्या लोकसंख्येच्या एक तृतीयांश भाग प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे या क्षेत्राला जोडलेला आहे. सप्टेंबरमध्ये भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी अहमदाबादेत सहकारातील २७०० नेत्यांशी संवाद साधला होता. ...

गुजरात निवडणूक: पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, मोदी, शाह आणि राहुल गांधी यांच्या प्रचारसभा - Marathi News | Gujarat election: Campaigning for the first phase will be stopped today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणूक: पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, मोदी, शाह आणि राहुल गांधी यांच्या प्रचारसभा

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. ...

ओखी चक्रीवादळाचा राजकीय सभांना फटका, अमित शहा यांच्या गुजरातमधील 3 रॅली रद्द - Marathi News | bjp president amit shahs public rallies in gujrat cancelled due to cyclone ockhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओखी चक्रीवादळाचा राजकीय सभांना फटका, अमित शहा यांच्या गुजरातमधील 3 रॅली रद्द

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ओखी चक्रीवादळाचा फटका राजकीय सभांना बसला आहे. ...

शहा VS आनंदीबेन; संघर्ष तीव्र - Marathi News | Shah VS Anshaben; Conflict intense | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहा VS आनंदीबेन; संघर्ष तीव्र

मुख्यमंत्रिपदावरून आनंदीबेन पटेल यांची गच्छंती केल्यापासून भाजपा अध्यक्ष अमित शहा व आनंदीबेन यांच्यातील संघर्ष तीव्र होऊ लागल्याचे राजकीय विश्लेषक व ज्येष्ठ पत्रकार सांगत आहेत... ...

लोकांमध्ये नाराजी आहे; तरीही आम्हीच जिंकू, अमित शहा यांचा विश्वास - Marathi News | People are upset; We still win, the faith of Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकांमध्ये नाराजी आहे; तरीही आम्हीच जिंकू, अमित शहा यांचा विश्वास

जातींची अस्तित्वात आलेली नवी आघाडी आणि हार्दिक पटेल यांनी उभे केलेले आव्हान याबरोबरच २२ वर्षांच्या अखंड सत्तेमुळे राज्यातील भाजपा सरकारविषयी लोकांमध्ये नाराजी आहे... ...