लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
अमित शाह पकोडा सेंटरमध्ये धनंजय मुंडेंनी तळले पकोडे - Marathi News | Amit Shah Pekoda Center Dhananjay Mundanei Tulhe Pokade | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अमित शाह पकोडा सेंटरमध्ये धनंजय मुंडेंनी तळले पकोडे

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे सिडकोतील हॉटेल रामा इंटरनॅशनलच्या मागे "अमित शाह पकोडा सेंटर' सुरु करण्यात आले आहे. रविवारी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भेट दिले. ...

राहुल यांचे वर्तन लोकशाहीला धरून नाही- अमित शाह - Marathi News | Rahul Gandhi style of politics is undemocratic says Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल यांचे वर्तन लोकशाहीला धरून नाही- अमित शाह

आगामी काळात राफेल डीलविषयक आरोपांना कशाप्रकारे प्रत्युत्तर द्यायचे याची रणनीती निश्चित करण्यात आली. ...

बेरोजगार राहण्यापेक्षा भजी विकणे केव्हाही चांगले- अमित शहा - Marathi News | Budget Session Yes there is unemployment but what did Congress do in 55 years  asks Amit Shah in Parliament address  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेरोजगार राहण्यापेक्षा भजी विकणे केव्हाही चांगले- अमित शहा

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी राज्यसभेतील पहिल्यावहिल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ...

शिवसेनेने लोकसभा, विधानसभेचे स्वबळी रणशिंग फुंकले तर इतकी भिरभिरी यायचे कारण काय?, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला  - Marathi News | Uddhav Thackeray Comments on bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेने लोकसभा, विधानसभेचे स्वबळी रणशिंग फुंकले तर इतकी भिरभिरी यायचे कारण काय?, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर निशाणा साधला आहे. ...

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक : अमित शहांची आरोपमुक्तता, याचिकेवर सीबीआयला आक्षेप - Marathi News | Sohrabuddin Sheikh fake encounter: Amit Shah's plea, CBI plea on petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक : अमित शहांची आरोपमुक्तता, याचिकेवर सीबीआयला आक्षेप

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी विशेष न्यायालयाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची आरोपमुक्तता केल्याने, त्याविरुद्ध अपील न करण्याच्या सीबीआयच्या निर्णयाला जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. ...

न्या. लोया मृत्यूप्रकरणी सोमवारी 'सर्वोच्च' सुनावणी; सरन्यायाधीश बाजू ऐकणार - Marathi News | CJI Dipak Misra to hear PIL on Judge Loyas death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्या. लोया मृत्यूप्रकरणी सोमवारी 'सर्वोच्च' सुनावणी; सरन्यायाधीश बाजू ऐकणार

सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणाची सुनावणी करणारे विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यापुढे होणार आहे. ...

सीबीआयच्या निर्णयाला आव्हान, वकील संघटनेची जनहित याचिका - Marathi News | Challenge the CBI's decision, the Public Interest Litigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआयच्या निर्णयाला आव्हान, वकील संघटनेची जनहित याचिका

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आरोप मुक्ततेला आव्हान न देण्याच्या सीबीआयच्या निर्णयाला बॉम्बे लॉयर्स असोसिएशन या वकील संघटनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले ...

सोहराबुद्दीन शेख चकमक : अमित शहा गोत्यात येणार? सीबीआयविरोधात याचिका - Marathi News | Sohrabuddin case: Lawyers' body moves HC against CBI not challenging Amit Shah's discharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोहराबुद्दीन शेख चकमक : अमित शहा गोत्यात येणार? सीबीआयविरोधात याचिका

अमित शहा यांना आरोपमुक्त करण्याच्या निर्णयाला सीबीआयने आव्हान न दिल्याने सीबीआयविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल ...