Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
मोदी सरकारमधील कोणी मंत्री एखाद्या धर्माचा नायनाट करण्याबाबत बोलतो पण पंतप्रधान आणि त्यांच्या पार्टीचे अध्यक्ष मौन धारण करतात, अशावेळी त्यांच्या हिंदू असण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात चूक नाही ...
न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा नागपूर पोलिसांनी केला आहे. नागपूरचे पोलिस सआयुक्त शिवाजी बोडखे यांनी याबाबत माहिती दिली आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 2019 मधील लोकसभा निवडणुकीआधी भाजपासमोर धोक्याची घंटा वाजवली आहे. शेतकरी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन भाजपाला निवडणुकीत फटका बसू शकतो अशी भीती आरएसएसने व्यक्त केली आहे. ...
गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचंड मेहनत घेतली होती. पक्षाची रणनीती आणि प्रचारसभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी नरेंद्र मोदी अर्ध्या रात्री भाजपाध्यक्ष अमित शहा यांना फोन करत असत. ...