Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
भारतीय जनता पार्टीचा ६ एप्रिल रोजी स्थापना दिवस असून, त्यानिमित्त मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स स्थित बीकेसी मैदानावर भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना या मेळाव्यात बहुसंख्येने उपस्थित होता यावे, या ...
पुणे : मुंबईत ६ एप्रिल रोजी होणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या अधिवेशनात पुण्यातून शक्तीप्रदर्शन करण्यासाठी भाजप शहर शाखेचे जोरदार नियोजन सुरू आहे. महापौर निवासस्थानी यासंदर्भात झालेल्या बैठकीत पक्षाचे आमदार व खासदार यांच्यात तूतूमैमै झाले. पालकमंत्री ग ...
सरकारने मनात आणले तर कोणत्याही प्रकरणाचे सत्य सहज बाहेर येते. मात्र न्या. लोया यांच्या प्रकरणात सरकारला सत्य बाहेर येऊ द्यायचे नाही, त्यामुळे संपूर्ण चौकशीमध्ये एकतर्फी दबाव आणण्यात आला. लोया यांच्या मृत्यूचे प्रकरण गंभीर आहे व ते थेट भाजपा अध्यक्ष अ ...
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी कर्नाटकात भाषणादरम्यान झालेल्या गोंधळाची चुकी मान्य केली आहे. परंतु शाह यांनी चूक मान्य करताना तो विषय वेगळ्या पद्धतीनं हाताळला आहे. ...
कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारनं लिंगायतांच्या मतांचं धुव्रीकरण करण्यासाठी त्यांना अल्पसंख्याकांच्या दिलेल्या दर्जानं आधीच भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. ...