लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
'या' कारणांमुळे भाजपाने तोडली पीडीपीसोबतची युती - Marathi News | BJP break alliance with PDP in Jammu kashmir this are reasons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' कारणांमुळे भाजपाने तोडली पीडीपीसोबतची युती

ही युती तुटण्यासाठी गेल्या काही दिवसांतील तात्कालिक घडामोडी कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते. ...

जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय भूकंप; भाजपाने सोडली पीडीपीची साथ; सरकार गेलं अल्पमतात - Marathi News | The BJP has decided to step out of the Jammu and Kashmir government headed by Mehbooba Mufti. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय भूकंप; भाजपाने सोडली पीडीपीची साथ; सरकार गेलं अल्पमतात

मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. ...

Jammu Kashmir: मोदींसोबतच 'या' व्यक्तीशी चर्चा झाली अन् अमित शहांनी PDPची साथ सोडली! - Marathi News | jammu kashmir nsa ajit doval meet amit shah on the situation in kashmir valley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir: मोदींसोबतच 'या' व्यक्तीशी चर्चा झाली अन् अमित शहांनी PDPची साथ सोडली!

भाजपानं जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे ...

अमित शाह यांच्या पुणे भेटीचा आमदारांना धसका  - Marathi News | Amit Shah's visit to Pune MLA in under tension | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमित शाह यांच्या पुणे भेटीचा आमदारांना धसका 

शाह यांनी आमदारांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली तर काय करायचे याचा धसका ‘ त्या तीन ’ आमदारांसह अन्य आमदारांनीही घेतला आहे. ...

पंतप्रधान मोदी 'अशा'प्रकारे अडवाणींचा अपमान करतात; राहुल गांधींनी पोस्ट केला व्हिडीओ - Marathi News | Rahul Gandhi targets PM Modi through video for humiliating veteran BJP leader LK Advani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी 'अशा'प्रकारे अडवाणींचा अपमान करतात; राहुल गांधींनी पोस्ट केला व्हिडीओ

अडवाणींच्या अपमानाचा व्हिडीओ राहुल गांधींनी पोस्ट केला ...

आपल्या घरी पण येणार...? - Marathi News | Amit Shah will Come to our home ...? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आपल्या घरी पण येणार...?

संपर्क अभियान सुरू आहे. आज साक्षात अमित शहा येणार आहेत आपल्या घरी. चल तयारीला लाग... ...

‘काँग्रेसमुक्त भारत’ म्हणजे काँग्रेस पक्ष संपविणे नव्हे , अमित शहांची मल्लिनाथी - Marathi News |  'Congress free India' is not the end of the Congress Party - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘काँग्रेसमुक्त भारत’ म्हणजे काँग्रेस पक्ष संपविणे नव्हे , अमित शहांची मल्लिनाथी

आम्हाला ‘काँग्रेसमुक्त भारत’ करायचा म्हणजे काँग्रेस पक्ष संपुष्टात आणायचा आहे असे नाही. आमचा हेतू काँग्रेस संस्कृती नामशेष करणे हा आहे, अशी मल्लिनाथी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी येथे केली. ...

समर्पण से समर्थन... - Marathi News | Samarpan Se Samarthan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :समर्पण से समर्थन...

मोटाभाई खूप भला माणूस आहे. एवढ्या मोठ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असूनदेखील जरासुद्धा गर्व नाही, की सत्तेचा अहंकार नाही. गांधीबाबांच्या साबरमती परिसरात बालपण गेल्यामुळे सत्य, अंहिसा आणि त्याग या सद्गुणांचे बाळकडू मिळाल्याने त्यांच्या उक्ती आणि कृतीत ...