लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
अमित शहा यांची ‘चाणक्यनीती’! - Marathi News | Amit Shah's 'Chanakyaneeti'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमित शहा यांची ‘चाणक्यनीती’!

भ्रष्टाचार राहणारच. हे आर्य चाणक्यांनी मांडले आहे, असे सांगून २०१४ च्या ‘भ्रष्टाचारमुक्ती’च्या आश्वासनावर अमित शहा यांनी चाणक्यनीतीचाच जणू ‘दाखला’ दिला.  ...

Lok Sabha Election 2019: महाराष्ट्रासाठी भाजपा दक्ष; 'मिशन 2019' साठी ठरलं 'शाही' लक्ष्य - Marathi News | Lok Sabha Election 2019: BJP has set a target to win 32 Loksabha seats in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lok Sabha Election 2019: महाराष्ट्रासाठी भाजपा दक्ष; 'मिशन 2019' साठी ठरलं 'शाही' लक्ष्य

शिवसेना सोबत आली नाही, तरीही 32 जागांवर 'कमळ' फुलवण्याचं लक्ष्य भाजपाने निश्चित केल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं. ...

थापा मारून राज्य आणायचं म्हणजेच चाणक्य नीती का?; उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल - Marathi News | shiv sena slams pm narendra modi and bjp president amit shah over chanakya niti statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थापा मारून राज्य आणायचं म्हणजेच चाणक्य नीती का?; उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

अमित शहांच्या विधानाचा शिवसेनेकडून समाचार  ...

गोपाळ शेट्टींचं काय चुकलं?; उद्धव ठाकरेंचा भाजपा नेतृत्त्वाला सवाल - Marathi News | shiv sena slams bjp leadership over gopal shettys remarks on christian community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोपाळ शेट्टींचं काय चुकलं?; उद्धव ठाकरेंचा भाजपा नेतृत्त्वाला सवाल

मतपेटीसाठी भाजपा ख्रिस्ती समाजाला चुचकारत असल्याची टीका ...

प्रसिद्धीसाठी मी देवदर्शनाला जात नाही ;शरद पवारांचा अमित शाहंना अप्रत्यक्ष टाेला - Marathi News | i do not go to temple for publicity says sharad pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रसिद्धीसाठी मी देवदर्शनाला जात नाही ;शरद पवारांचा अमित शाहंना अप्रत्यक्ष टाेला

प्रसिध्दीसाठी मी देवदर्शनाला जात नाही. मला कोणत्याही गोष्टीचे अवडंबर करायला आवडत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अमित शाहंचा नामोल्लेख टाळत अप्रत्यक्षपणे टोला लगावला. ...

... तर राजपुत्राला राजा करू नये, अमित शाहंचा राहुल गांधींना खोचक टोला  - Marathi News | ... should not make Rajputra king, Amit Shah hits out to Rahul Gandhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... तर राजपुत्राला राजा करू नये, अमित शाहंचा राहुल गांधींना खोचक टोला 

राजाला एकच मुलगा असेल आणि त्याला राज्यकारभाराची समज नसेल तर त्याला राजा न बनवण्याची कल्पना तेवीसशे वर्षांपूर्वी आर्य चाणक्यांनी मांडली होती. ...

अखेर गर्दी जमवली ! अमित शहांच्या कार्यक्रमासाठी भाजपची धावपळ यशस्वी - Marathi News | After all, the crowd gathered! BJP's successful run for Amit Shah's program was successful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर गर्दी जमवली ! अमित शहांच्या कार्यक्रमासाठी भाजपची धावपळ यशस्वी

राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यक्रमाला  माणसे जमवण्यात यश आल्याचे पाहायला मिळाले. ...

अमित शहांच्या कार्यक्रमासाठी नाे पार्किंग सुद्धा झाले पार्किंग - Marathi News | no parking zone became parking zone for amit shah program | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमित शहांच्या कार्यक्रमासाठी नाे पार्किंग सुद्धा झाले पार्किंग

अमित शहा भाजपाच्या साेशल मिडिया स्वयंसेवाकांना संबाेधित करण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिरात अाले हाेते. यावेळी जंगली महाराज रस्त्यावरील नाे पार्किंगमध्ये स्वयंसेवकांकडून वाहने लावण्यात अाली हाेती. ...